Add

Add

0
पुणे,:-  राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये ऐकमेकांविषयी ऐक्याची भावना व सौहार्दभाव वृध्दींगत करणे व हिंसाचार टाळणे या प्रमुख उदिष्टांसाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्‍ताने आज विधानभवन आवारात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रदीप पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदभावना प्रतिज्ञा घेतली. यावेळी महसूल उपायुक्त  ज्योतीबा पाटील, तहसिलदार रोहिणी आखाडे, अर्चना पोळ तसेच विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी,जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

0000000

Post a Comment

 
Top