Add

Add

0
माले(प्रतिनिधी):- मुळशी तालुक्यातील कुंभेरी येथील ज्ञानेश्‍वर बबन दाभाडे  यांची राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मुळशी धरण विभाग अध्‍यक्षपदी फेरनिवड करण्‍यात आली. राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे जिल्‍हा अध्‍यक्ष मानसिंग पांचुदकर यांच्‍या हस्‍ते फेरनिवडीचे पत्र देण्‍यात आले. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष जालिंदर कामठे, जिल्‍हा सरचिटणीस शंकर मांडेकर, तालुकाध्‍यक्ष सुनील चांदेरे, युवकचे बारामती लोकसभा अध्‍यक्ष अमित कंधारे, 
युवक तालुकाध्‍यक्ष पांडुरंग ओझरकर, मुळशी धरण विभाग अध्‍यक्ष विजय कानगुडे, आंबवणेचे माजी उपसरपंच रवींद्र हुंडारे, कुंभेरीचे उपसरपंच नवनाथ दाभाडे, आंबवणे गण अध्‍यक्ष नामदेव हिरवे, पोमगावचे माजी सरपंच किसन मरवडी आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top