Add

Add

0
भुकूम (प्रतिनिधी):- तालुक्यातील भुकूम येथील ह.भ.प.ज्ञानोबा (माऊली)राणोजी माझिरे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे मुलगा,मुली,सुना,नातवंडे असा परीवार आहे.येथील हरीराम आश्रय मठाचे ते ज्येष्ठ सेवक होते तसेच संत गणोरे बाबांचे ते प्रथम अनुयायी होते.शासनाच्या पुणे जिल्हा दक्षता कमिटीचे सदस्य विजय माझिरे यांचे ते वडील होते तर मुळशी तालुका वारकरी सांप्रदायाचे माजी दिंडी चालक ह.भ.प.शिवाजी हगवणे यांचे ते मेहूणे होते.

Post a Comment

 
Top