Add

Add

0
पुणे:-रसिक मित्र मंडळ आयोजित 'एक कवी ,एक भाषा' या मासिक  व्याख्या नमाले अंतर्गत व्याख्यान क्रमांक ३८ हे शुक्रवार दिनांक १० जून रोजी आयोजित करण्यात आले आहे . पत्रकार संघ (पुणे ) येथे सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होईल . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी दिली . 

यावेळी कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेबद्दल सातारच्या अभ्यासक ज्योस्त्ना कोल्हटकर यांचे व्याख्यान होणार आहे . 

Post a Comment

 
Top