Add

Add

0
या विश्र्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआरटी, पुणे, भारताच्या  संकल्पनेला
 डॉ. रा’विलासवेदांती यांचा पूर्ण पाठींबा

पुणे(प्रतिनिधी) : ‘‘हिंदू-मुस्लिमांचेऐक्र हीकाळाची गरजअसून, समर्थ व सक्षम भारतासाठी अरोध्रा रेथील रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद रा विवादास्पदजागेवर विश्र्वधर्मीश्रीराम मानवता भवनउभारण्रात रावे.’’ रा विश्र्वशांती केंद्र(आळंदी),माईर्सएमआरटी, पुणेसंस्थेच्राप्रस्तावालारा’जन्’भूमी  शिलानसाचे कार्रकारीअध्क्ष व ’ाजीखासदार रा’विलासवेदांतीांनीपूर्ण पाठींबा व्रक्त केला.
भारतीर संस्कृती, परंपरा व मानवतेचासंदेशदेणारेतत्त्वज्ञान रा विषराच्राअनुषंगाने, विश्र्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआरटी, पुणे ’ंगळवार, दि. 28 जून 2016 रोजीश्रीक्षेत्रआळंदी रेथेआषाढी वारीच्रापालखीसोहळ्रानिमित्त रुनेस्कोअध्रासनाअंतर्गतआोजित करणतआलेललोकशिक्षणपरकार्रक‘’ाचस’ारोपात रामजन्मभूमी शिलान्रासाचेकार्रकारीअध्रक्ष व माजीखासदार डॉ. रा’विलासवेदांती बोलतहोते.
डॉ. वेदांतीपुढे म्हणाले की, ‘रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदी’च्राजागेचाप्रश्नसध्रान्रारप्रविष्टआहे. आजपर्रंत त्रावरसर्वमान्र असातोडगा निघालानाही. अशावेळीन्रारालराचाआदरराखून, प्रा. डॉ. विश्र्वनाथदा. कराडरांनीसुचविलेली विश्र्वधर्मीश्रीराम मानवता भवनाची संकल्पनाही अतिशर सर्वसमावेशक व सर्वोत्तम अशीअसून, रा रोजनेलाआम्हीसर्वतोपरीसक‘ीर पाठींबादेतआहोत.
डॉ. राम विलासवेदांती पुढे असेहीम्हणाले की, भारताचेद्रष्टे पंतप्रधान आदरणीर नरेंद्रजी मोदीरांच्रासमोरहीसंकल्पनाआम्हीस्वत: मांडलीअसून, त्राशिवार परम संगणकाचे जनक, पद्मभूषण, संतवृत्तीचेथोरशास्त्रज्ञ डॉ. विजर भटकर, नागपूर विद्यापीठाचे माजीकुलगुरु डॉ. एस. एन. पठाण आणि स्वत: प्रा. विश्र्वनाथदा. कराडरांनीहा विषर अत्रंत प्रभावीपणेसरसंघचालकमा. श्री. मोहनजी भागवत रांच्रासमोर मांडलेलाआहे. मानवएकता मिशनचेप्रमुख महारोगीश्री एम (मधुकरनाथ र्उेर्ं मुमताजअलीखान) रांनीही रा मानवतावादीसंकल्पनेलापाठींबा दिलेलाआहे.
डॉ. वेदांतीपुढे असे म्हणालेकी,‘मीस्वत: रा विश्र्वधर्मीश्रीराम मानवता भवन रा सर्वसमावेशक संकल्पनेला मन:पूर्वक पाठींबादेऊन, आजतत्त्वज्ञसंतशिरोमणीज्ञानेश्र्वर माऊलींच्रा व जगद्गुरू संतश्रीतुकाराम महाराजांच्रापालखीसोहळ्राच्रा पवित्र दिनी आणि माऊलींच्राचरणी भारताचीअध्रात्मिक राजधानीअसलेल्राअरोध्रे रेथे, भारतीर सहिष्णुसंस्कृतीचे व मानवतेचेसुंदरस्वरूप ‘विश्र्वधर्मीश्रीराम मानवता भवन’उभारण्रात रावे, अशीप्रार्थनाकरून, माऊलींचाआशीर्वादघेण्रासाठी मी अरोध्रेहूनआलोआहे.’
तत्त्वज्ञसंतश्रीज्ञानेश्र्वर माऊलींनीचकेवळ विश्र्वात्मक देवाचीसंकल्पना मांडत‘जोजेवांछिल ।तो ते लाहो।।’ अशीसर्व विश्र्वसमावेशक मागणेपसारदानात मागितलेआहे आणि म्हणूनसमस्तवारकर्‍रांच्रासाक्षीने मी हातजोडून, माऊलीचरणीअशी इच्छा प्रकटकरतो की, विश्र्वशांतीसाठी अरोध्रेमध्रेविश्र्वधर्मीश्रीराम मानवता भवनाचीउभारणीव्हावी.
राप्रसंगी डॉ.एस.एन. पठाणस्वागतपर भाषणातम्हणाले की, ‘भारतामध्रेहिंदू-मुस्लिमांमध्रे विसंवादनसून, हिंदूत्वम्हणजे मुस्लीम द्वेषनसून, भारतीर एकात्मतेचे ते प्रतीकचआहे आणि म्हणून विश्र्वधर्मीश्रीराम मानवता भवनउभारणेहीकाळाचीगरजआहे.’
प्रा. डॉ. विश्र्वनाथदा. कराडआपल्रा भाषणातम्हणाले की, ‘अमृतसरहे भक्ती व शक्तीचे केंद्र आहे, अजमेरहे मानवतेचे केंद्र आहे, आळंदीहेज्ञानाचे केंद्र असून, अरोध्राहे भारतीर संस्कृतीचे मूर्तिमंत प्रतीक आहे. रा सर्व ज्ञानतीर्थक्षेत्रांना एकत्र आणून, भारताचेथोरसुपुत्रस्वामी विवेकानंदांनेसांगितलेले ‘21 वे शतक हे भारताचेशतक असून, भारतसंपूर्ण जगासमोरज्ञानाचेदालनम्हणूनउदरास रेईल आणि संपूर्ण जगाला  सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.’ राची प्रचिती विश्र्वधर्मीश्रीराम मानवता भवनाची निर्मितीझाल्रास, संपूर्ण जगालाहोईल, अशी मलाखात्रीआहे.    
ावेळीराजचे ’ाजी ’ंत्री ह.भ.प. श्री. बबनरावपाचपुते हेअध्रक्षस्थानीउपस्थितहोते. श्री. पाचपुते रांनीही विश्र्वधर्मीश्रीराम मानवता भवनच्रा संकल्पनेलापाठींबा व्रक्त केला.  
ाप्रसंगीविश्र्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआरटी, पुणेचेसंस्थापक अध्क्षप्रा. डॉ. विश्वनाथदा. कराड, नागपूर विद्यापीठाचे ’ाजीकुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, सौ. उर्’िला विश्वनाथकराड, सौ. उषा विश्वनाथकराड, ह.भ.प. डॉ. सुदा’ ’हाराजपानेगांवकर, ज्ेष्ठसाहित्कि प्रा. रतनलालसोनग‘ा, ह.भ.प. नाराण ’हाराजउत्तरेश्वरपिंप्रीकर, पंडित उद्धवबापूआपेगांवकर व इतर ’ान्वरउपस्थितहोते.


Post a Comment

 
Top