Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):-जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले असून पुणे जिल्हा परिषदांचे अध्य क्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाले आहे. तर जालना, नांदेड, चंद्रपुर, गडचि रोली,  कोल्हापुर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले आहे.
जिल्ह्याच्या जिल्हा परिषदा आणि त्यांचे अध्यक्षपदांचे आरक्षण पुढील प्रमाणे :
अनुसूचित जाती :- भंडारा,अमरावती,अनुसूचित जाती महिला राखीव :- हिंगोली,नागपुर,
अनुसुचित जमाती महिला :- नंदुरबार ,ठाणे, गोंदिया,अनुसूचित जमाती : वर्धा, पालघर
नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओबीसी ):- अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे,
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ओबीसी ):-जळगांव, बुलढाणा,औरंगाबाद,परभणी, यवतमाळ,
सर्वसाधारण प्रवर्ग महिला:- सातारा,रत्नागिरी,नाशिक,रायगड,अहमदनगर,सोलापूर,लातूर,वाशीम,
सर्वसाधारण प्रवर्ग :-जालना, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली.
यापैकी धुळे, नंदुरबार, अकोला , वाशीम यांची आरक्षणे या जूनपासून लागू होतील.
पालघरचे जुलै 2017 पासून तर तर भंडारा, गोंदिया चे डिसेंबर 2017 पासून लागू होणार आहे. तर इतर जिल्ह्यांचे  मार्च 2017 निवडणूक झाल्यानंतर लागू होणार आहेत.

Post a Comment

 
Top