Add

Add

0

पौड (प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील गेळदांड येथील नामदेव कोंडिबा हिरवे यांची राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेस आंबवणे गणाच्‍या अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली. युवकचे तालुकाध्‍यक्ष पांडुरंग ओझरकर यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी मुळशी धरण विभाग युवक अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर दाभाडे, आंबवणेचे माजी उपसरपंच रवींद्र हुंडारे, कुंभेरीचे उपसरपंच नवनाथ दाभाडे आदी उपस्थित होते. हिरवे यांनी यापुर्वी तालुका राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव म्‍हणून काम पाहिले आहे. 

Post a Comment

 
Top