Add

Add

0
परिसराचा होणार सर्वांगी विकास... 

मुंबई(प्रतिनिधी):-  केद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशनसाठी आष्टीसह परिसरातील १६ गावांच्या (तापरतूरजिजालनाप्रस्तावास मान्यता मिळाली असून या योजनेतून या परिसराचा सर्वांगी विकास केला जाईलअशी माहिती जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिलीकेंद्र शासनाने ग्रामीण भागात शहरी दर्जाच्या विकास सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच गावांचा सम तयार करुन त्यांचा एकत्रित विकास करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहेया योजनेत आष्टी गावसमहाची निवड होण्यासाठी पालकमंत्री श्रीलोणीकर यांनी पाठपुरावा केला होता.
आष्टी गावसमुहात आष्टीसह अकोलीरायगव्हाणहस्तुरतांडाकनकवाडीवहेगाव साताराधोकमाकलतांडापरतवाडीफुलवाडीपळशीब्राम्हणवाडीलोणी खुर्दसुरमगावलिखित प्रिप्रिआनंदगावसातारा वाहेगाव (सर्व तापरतूरजिजालनाया गावांचा समावेश आहे.
मंत्री श्रीलोणीकर म्हणाले कीग्रामविकासाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने अत्यंत महत्वाकांक्षी असे राष्ट्रीय रुरबन मिशन’ हाती घेतले आहेया योजनेअंतर्गत गावसमहांची निवड करुन त्यांचा क्लस्टर पद्धतीने विकास केला जाणार आहेया योजनेत आष्टी गावसमहाची निवड झाल्याबद्दल केंद्र शासनाने नुकतेच कळविले आहेजालना जिल्ह्यातून आपण शिफारस केलेल्या या गावसमहाची निवड होण्यासाठी शिफारस केल्याबद्दल त्यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले.
एकत्रित विकास आराखड्यासाठी सोमवारी परतूर येथे बैठक
या योजनेसाठी आष्टीसह राज्यातील सात गावसमहांची निवड करण्यात आली आहेया गावसमहांचा एकत्रित विकास प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनास  कोटी ३५ लाख रुपयांचा प्राथमिक निधी उपलब्ध करुन दिला आहेआष्टी गाव समहाचा एकत्रित विकास प्रारुप आराखडा तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करण्यात आली असून यासाठी येत्या सोमवारी (दि जुलैपरतूर येथे बैठक आयोजित केली असल्याची माहितीही पालकमंत्री श्रीलोणीकर यांनी दिलीया बैठकीत तालुक्यातील अधिकाऱ्यांसह संबंधीत सर्व गावातील पदाधिकारीकर्मचारीनागरीकसामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन या गावसमहाचा आदर्श असा एकत्रित विकास प्रारुप आराखडा तयार करण्यात येईलग्रामविकास क्षेत्रातील ज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हा आराखडा निश्चित करुअसेही ते म्हणाले.
ग्रामीण भागात शहरी दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देणेगाव समुहांत चांगल्या दर्जाचे अंतर्गत रस्तेपथदिवेशौचालय सुविधाघनकचरा व्यवस्थापनगॅस कनेक्शनसार्वजनिक वाहतूक सुविधाकृषी प्रक्रिया केंद्रशालेय सुधारणाउच्च शिक्षण सुविधाकौशल्य विकास प्रशिक्षणगरीबी-बेरोजगारी कमी करण्यासाठी उपाययोजनाशाश्वत रोजगाराची उपलब्धतागुंतवणुकीस चालना देणेनागरी सेवा केंद्र अशा उपाययोजनांद्वारे गावसमुहाच्या विकासाला या योजनेतून चालना दिली जाणार आहेआष्टी आणि परिसरातील १६ गावांच्या समहात या सर्व योजना प्रभावीपणे राबवून या गावसमहाचा सर्वांगिण विकास करुअसे पालकमंत्री श्रीलोणीकर यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top