Add

Add

0
कोळवण (प्रतिनिधी):- मुळशी तालुक्यातील करमोळी येथील विद्या सुरेश जायगुडे यांची मुळशी तालुका महिला राष्ट्रवादी कागेसच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.त्यांना निवडीचे पञ अध्यक्षा चंदा केदारी यांनी दिले आहे तर मुळशीच्या माजी सभापती उज्वला पिंगळे मुळशीच्या उपसभापती सारीका मांडेकर,जिल्हा परिषद सद स्या स्वाती हुलावळे,माजी उपसभापती सविता पवळे ,माजी महिला बालकल्याण सभापती लक्ष्मीबाई सातपुते,दुध संघ काञजच्या उपा ध्याक्षा वैशाली गोपाळघरे  यांनी आभिनदन केले तर जायगुडे ह्या पक्षाच्या अनेक वषापासुन काम करत आहेत. निवडीनंतर म्हणा ल्या की तालुक्यातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार व पक्ष संघटना वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार अस ल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

 
Top