Add

Add

0

पौड (प्रतिनिधी):- मुळशी तालुका सरपंच महापरिषदेच्या वतीने मुळशी तालुक्यातील अंगणवाडी सेविका ,नवनियुक्त सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,राष्ट्रपती  पुरस्कार विजेते आदर्श आणि जिल्हा परिषद आदर्श शिक्षक, आदी  मान्यवरांचा सत्कारपत्रकार भवन पौड येथे संपन्न झाला..

 यावेळी नवनिर्वाचित सरपंच  सरपंच  सविता गावडे(लवळे) सारिका गायकवाड (आंधळे) आश्विनी गोपालघरे (माले) नवनिर्वाचित उपसरपंच सुजाता जाधव (अकोले) माऊली गोळे (पिरंगुट )भैरवनाथ शेडगे (खारवडे)  सुनिल आमले (अंबडवेट)  सविता कालेकर (हाडशी) देवराम वाघमरे (माले)नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य -- सचिन मिरघे,मधुकर गावडे (भुगाव), नामदेव बलकवडे (पिरंगुट ), निशा साठे (भालगुडी ),सविता भालेराव (मुठा) ,गुणवंत शिक्षक-सचिन लोखडे (विस्तार अधिकारी पं स) सोपान ठकोरे (भुगाव) मुत्यापा पुजारी ( कोंढा वळे)शिवाजी सोनवणे (नांदे) अविनाश टेमघरे ( खेचरे)रमेश मारणे (देवकरवाडी)आदर्श अंगणवाडी सेविका -मालती शिंदे (मुठा) मंदा सागडे(पिरंगुट )जोत्साना ठोंबरे (शेडाणी) कांचण ढमाले( बेलावडे) मनिषा गायकवाड (चांदे) तसेच ह.भ.प.यशवंत फाले,दत्तात्रय रानवडे पो.पा.नांदे,प्रकाश पवळे आदर्श पो.पा.पिरंगुट,चंद्रकांत जगताप ग्रामसेवक जिल्हा अध्यक्ष आदींचा समावेश होता . 
 या वेळी मुळशी तालुका सरपंच महापरिषदेचे अध्यक्ष हनुमंत सुर्वे (सरपंच जामगाव),कार्याध्यक्ष- भाऊ साहेब मरगळे (सरपंच वेगरे) उपाध्यक्ष प्राची बुचडे( सरपंच मारुंजी) ज्ञानेश्वर पवळे (मा.सरपंच पिरंगुट) प्रशांत रानवडे (सरपंच नांदे)बाळासाहेब शेडगे (सरपंच भुगाव) मिरा  देवकर ( सरपंच सुसगाव)प्रविण साठे ( सरपंच साठेसाई) रोहिणी साखरे (सरपंच हिंजवडी ) दिपाली जाधव ( सरपंच नेरे) ललिता पवळे ( सरपंच पिरंगुट ) स्वाती येनपुरे (उपसरपंच कोळावडे) शशीकांत चव्हाण( सरपंच अकोले) वैशाली सातव ( मा.सरपंच लवळे)अरुणा वीर ( सरपंच मांदेडे) शिवाजी मालपोटे ( उपसरपंच कातरखडक) अमोलभाऊ शिंदे (उपसरपंच वातुंडे)चारुशिला तिकोणे  (सरपंच मुठा) रविंन्द सोंडकर(सरपंच वळणे),भारती फाले(सरपंच चिखलगाव)ऋतुजा साठे(सरपंच भालगुडी) ज्योती मारणे (सरपंच मारणेवाडी),दत्तात्रय येनपुरे (सरपंच वांजळे ),महानंदा पंडीत (सरपंच मोसे),जयश्री ओव्हाळ ( सरपंच दारवली) मोहन शिंदे ( कासारअंबोली)नितीन कुढले ( उपसरपंच भुकुम )संतोष निंबाळकर (सरपंच बोतरवाडी ) रुपाली भालेराव ( सरपंच आंदेशे)महादेव मरगळे (सरपंच टेमघर)नरेंन्द मारणे ( उपसरपंच उरवडे)श्रध्दा आल्हाट ( सरपंच चाले),लहु वाळंज(सरपंच वांन्दे) संतोष कंधारे (उपसरपंच कोंढावळे) विजय यनपुरे (उपसरपंच बेलावडे) राजु कंधारे( उपसरपंच चिंचवड) विजय नाना सातपुते(मा.सरपंच भुगाव) वारकरी संप्रदाय मुळशी मा. अध्यक्ष ह.भ.प.रामभाऊ सातपुते गोदावरी तोंडे(मा.सरपंच खेचरे) तसेच मुळशीतील  ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते..!!

Post a Comment

 
Top