Add

Add

0

मुंबई (प्रतिनिधी):-दिवाळी अंक प्रदर्शन व आवाहन मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्या वतीने शनिवार, दि. १२/११/२०१६ रोजी राज्यस्तरीय ४०व्या दिवाळी व स्पर्धेचे आयोजनकरण्यात आले असून दिवाळी अंकाच्या संपादक तसेच प्रकाशकांनी दिवाळी अंकाच्या दोन प्रती मराठी वृत्तपत्र संघ, मुंबई - शिंदेवाडी महापालिका शाळा,शंकर आबाजी पालव मार्ग, दादर (पूर्व), मुंबई - ४०००१४ या पत्त्यावर पाठवावेत.
दिवाळी अंकाच्या संपादक व प्रकाशकांना असे आवाहन संघाध्यक्ष करीत आहेत अधिक माहितीसाठीश्रीकांत मयेकर (९८२१४६९०७२),रमेश सांगळे (९७०२२८२८४५)आणि अरविंद शर्मा(२४११ ४१५८)यांच्याशी माहितीसाठी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे. 

Post a Comment

 
Top