Add

Add

0
      पुणे (प्रतिनिधी):-पुणे येथून नियमितपणे प्रसिध्द होत असलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या शिवमार्गने दर महिन्याला वेगवेगळ्या सामाजिक,मनोरंजक,ज्ञानवर्धक विषयांवर विशेषांक प्रसिध्द करीत आपला वेगळा ठसा समाज मनावर उमटवला आहे.
   
 आपणा सर्वांच्या सहकार्याने मासिक शिवमार्गने  10 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे.शिवमार्ग 2017 या वर्षात विविध विषयांना वाहिलेले विशेष अंक प्रसिध्द करीत आहे.या अंकाना वाचक व जाहिरातदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.मासिक शिवमार्ग जानेवारी-2017मध्ये''दुध व्यवसाय विशेषांक''प्रसिध्द करीत आहे.त्यामध्ये ...
 •  फायदेशीर दूध व्यवसाय ..                
 • दुध व्यवसाय कसा सुरू करावा   ... 
 • दूध व्यवसाय व उपपदार्थ निर्मिती .. 
 •  कामधेनू डेअरी योजना ... 
 • दूध व्यवसायासाठी व्याजमुक्त कर्ज योजना ... 
 •  दूध डेअरी  व्यवसायासाठी विविध योजना  ... 
 •  दूध उद्योग व पूरक व्यवसाय  सहकारी दूध संघ,प्रगती व वाटचाल .. 
 •  आधुनिक दूध व्यवसाय... 
 • दूध व्यवसाय विकास योजना...
 • सेेंदिय दूध व्यवसाय व फायदे  ... 
 • दूध व्यवसायाचा वाटा व करिअर  ... 
 • दूध व्यवसाय प्रशिक्षण   ... 
 • गाय ,म्हशीचे दूध व शास्त्रीय फायदे ... 
 • दूध उत्पादन ,जनावरांचे संगोपन.. 
 • डेरी व्यवस्थापन .. 
 • दुग्धजन्य उत्पादनाला बाजारातील संधी... 
 • छोट्या उद्योजकांचा व्यवसाय ... 
 • दुग्धजन्य पदार्थांचे पॅ केजिंग ,मार्केटिंग.. 
 • मागणी -पुरवठा तफावत ... 
 • दूध उत्पादकांच्या यशोगाथा ... 
 • मशिनरी उत्पादक व  कच्चमाल पुरवठादारांची यादी ...आदि विषयांचा समावेश राहाणार आहे.हा अंक  संग्राह्य आणि वाचकप्रिय ठरणार आहे.अशा या संग्राह्य,वाचनि अंकात आपला व्यवसाय,उद्योग,बँक ,कारखाना,कंपनी,डेअरी,दूध संघ,संघटना,तसेच व्यक्तीगत स्वरूपाची जाहिरात देऊन महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यात,ग्रामीण व शहरी भागात पोहोचण्याची संधी आम्ही आपणास देत आहोत.तेव्हा विनाविलंब आपली माहिती,लेख,मुलाखती,दूध व्यवसायाची वाटचाल,,आढावा, तंत्रज्ञान,जाहिरात देऊन सहकार्य करावे असे आव्हान संपादक दत्तात्रय सुर्वे  केले आहे.हे साहित्य दि. 20 डिसेंबर-2016पर्यंत पुढील पत्यावर त्वरित पाठवावे .श्री.दत्तात्रय नारायण सुर्वे,संपादक -शिवमार्ग,सदाफुली-ए ,फ्लॅट क्रं . १२,स.न.७८-७९,डावी भुसारी कॉलंनी,पौड रोड ,कोथरूड,पुणे-411038,मोबा-9765626828,9423023289,
 • Email -dattasurve27@gmail .com 

  

Post a Comment

 
Top