Add

Add

0
उत्तमनगर (प्रतिनिधी;-‘‘आम्हाला भीकेचा हात नको.आमच्रा आर्थिक अडचणींवर आम्हीच मात करु.सर्वांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाणार.रातून आमची आस्मिता आम्हीच टिकवू आणि वाढवू.असा संदेश स्वयं सहाय्यता बचतगट चळवळीतून आतंरराष्ट्रीर पातळीवर दिला जात आहे. बचतगटाची ही प्रगत देशांना शह देणारा चळवळ आहे.’’ असे मत ज्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ता व आंतरराष्ट्रीर पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुमिंतीनी खोत यांनी व्यक्त  केले आहे.
उत्तमनगरचे माजी सरपंच सुरेश गुजर यांच्या 'जनसेवा उत्कर्ष स्वयं सहाय्यता  बचतगट संघाचा 12 वा लाभांश वाटप कार्रक्रमात खोत याना ‘जनसेवा गौरव’ पुरस्कार देऊन गौरवविले. त्यावेळी त्या  बोलत होत्या   कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, शुक्राचार्य वांजळे, कुमार गोसावी, शेखर दांगट, रुपाली चाकणकर, बचत गट संघाचे दत्तात्रय  वाघ, अंबादास धर्मकांबळे, सदाशिव लोले, शांताराम गाढवे, अकुंश तिडके, सचीन घुमे, वनराज तारु, दिनेश उन्नी, संगिता कुंभार, अशोक चव्हाण, राजश्री धर्मकांबळे, महेश नारडू, शर्मिला बनसोडे, अॅड. शंकर जाधव, मिनाक्षी चवरे, हनुमंत शिळीमकर, मनिषा कांबळे, त्रिंबक मोकाशी, भारत देशमुख, नितीन दांगट, दत्ता पारगुडे, माणिक मोकाशी, रमेश धावडे, सारंग राडकर, अतुल धावडे, अंकुश पारगुडे उपस्थित होते.  
खोत म्हणाल्या   ‘‘नाबार्डच्रा आकडेवारी नुसार देशात 25 लाख बचतगट आहेत. साडेतीन चार कोटी महिलांचा समावेश आहे. त्रा पेक्षा कमी लोकसंख्रेचे देश आहेत. देशातील सर्व गट साधारण 25 टक्के दराने कर्ज देतात. तुम्ही मात्र 16 टक्के व्राजाने कर्ज देणारा एकमेव जनसेवा बचतगट आहे. त्रामुळे तुमचा गट अग्रेसर आहे. तसेच, ‘‘विकास कामाबद्दल 10ओळी देखील धड बोलता रेत नाही. पदवी पास न झालेले रुवकांचे चेहरे फ्लेक्स मिरवत असतात. राबद्दल त्रांनी खंत व्रक्त केली.  

Post a Comment

 
Top