Add

Add

0

पौड (प्रतिनिधी ):-मुळशी तालुक्यातील 

पौड गाव तालुक्याचे ठिकाण असून, मुख्य पोलिस ठाणे पौड गावातच आहे. पौड गावात नागरीकरण झपाट्याने वाढत असून, अनेक व्यावसायिक बाहेरून येऊन या ठिकाणी व्यवसाय करत आहेत.  या व्यावसायिकांना जाणूनबुजून पैशासाठी त्रास दिल्याच्या घटना या अगोदरही घडलेल्या आहेत,  तर काही घटना पोलिस तक्रार होण्याच्या अगोदरच बाहेर सेटलमेंट झालेल्या आहेत.  अशा घडलेल्या घटनावर तत्काळ कडक कारवाई होण्याची गरज आहे.  अशा घडलेल्या घटनांवर कडक कारवाई न झाल्यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरत आहे.

Post a Comment

 
Top