Add

Add

0
पुण्यातील  (पश्चिम विभाग) उगवत्या उत्तम शाळांमधील यादीत सुर्यदत्त नॅशनल स्कुल प्रथम श्रेणीत
करिअर 360  सर्वेक्षणानुसार सुर्यदत्त  नॅशनल स्कुलला एएए प्लस हा दर्जा... 

पुणे(प्रतिनिधी):-करिअर 360यांनी ऑक्टोबर 2016मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्यातील पश्चिम विभागातील   सीबीएससी पुणे शाळांमध्ये सुर्यदत्त नॅशनल स्कुल ला प्रथम स्थान तसेच भारतातील उत्तम शाळांमध्ये   एएए प्लस हा दर्जा प्राप्त झाला आहे.
 पुण्यातील प्रत्येक विभागातील  उत्तम शाळा निवडण्याच्या उद्येशाने हे सर्वेक्षण करण्यात आले.सुर्यदत्तचा शैक्षणिक उत्कृष्ट दर्जा,विद्यार्थ्यांचे गुणसंवर्धन,मूलभूत सुुविधाकराटेस्केटींगबास्केटबॉल,बॅडमिंटन,टेबल टेनिस,इनडोअर-ऑऊटडोअर खेळ,बेकरी कुकरीचे प्रशिक्षण, विज्ञान प्रदर्शन, सतत नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास,स्पर्धात्मकजगामधे विद्यार्थांना टिकवून ठेवण्यासाठी,अव्वल ठरविण्यासाठी गुणात्मक शिक्षण,मूला धिष्ठीत शिक्षण, विविध उपामांद्वारे विद्यार्थांचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्-यांंना
परवडण्या सारखे शुल्क (फी)अशा वैविध्यपूर्ण गुणांच्या आधारावर करिअर 360 या संस्थेने हा दर्जा दिला आहे.
  या वेळी  शाळेच्या मुख्याध्यापिका शीला ओक म्हणाल्या सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे संस्थापक अध्यक्ष प्रा.संजय बी चोरडी्या  यांच्या सारख्या शिक्षणतज्ञांचे दुरदृष्टीवर प्रकाश टाकणारे  विचार, शिक्षण प्रचाराचे  विस्तीर्ण कार्य  हे  उर्जा  निर्माण  करणारे आहे.सुर्यदत्त मध्ये विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांचा विकास करून त्याचा उपयोग पुढील  आय्ाुष्यात  करण्यासाठी  विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शालेय भ्यासामाबरोबरच  विद्यार्थ्यांचे  कौशल्य गुण  व्यक्तीमत्व विकासासाठी अनेक प्रकल्प राबविले जातात.

 सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्टीट्युटचे संस्थापक अध्यक्ष प्रा.संजय बी चोरडी्या  सेाटरी उपाध्यक्षा सुषमा चोरडीया यांनी  सुर्यदत्त शाळेच्या  मुख्याध्यापिका प्रमुख शीला ओक, शाळेतील शिक्षक ,पालक,विद्यार्थी आणि सेवकवर्ग यांचे अभिनंदन  केले.

Post a Comment

 
Top