Add

Add

0
पुणे : -‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने पक्ष कार्यालयात ‘घटनेचे शिल्पकार’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सुनिल बोरोले सर (शिक्षक, ‘विश्‍वकर्मा विद्यालय’, बिबवेवाडी, पुणे) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
यावेळी पक्षाचे शहर उपाध्यक्ष शंकर शिंदे, वैजनाथ वाघमारे, पंडित कांबळे, अविनाश वेल्हाळ, शिल्पा भोसले, सुरेश पवार, शफीमामू शेख, डॉ. मंदार बेडेकर, बाळासाहेब सांगळे, नितीन जाधव, संजय गाडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top