Add

Add

0
पुणे :-'पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी'च्या संघटक - सचिवपदी चैतन्य पुरंदरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे नियुक्तीपत्र  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते काँग्रेस भवन, पुणे येथे देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते अॅड. म. वि. अकोलकर, नगरसेवक अजित दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.'संघटक सचिव पदाच्या माध्यमातून जनसेवेचे, जागृतीचे, संघटनाचे अखंडित व्रत सुरु राहील', असे चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले. 
पुरंदरे हे 'संघर्ष सोशल फाऊंडेशन' संस्थेचे अध्यक्ष असून, गेल्या १o वर्षात त्यांनी अनेक सामाजिक, नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

Post a Comment

 
Top