Add

Add

0

                                          

पिरंगट (प्रतिनिधी) मुळशी तालुक्यातील लवळेयेथील शिवसेना शाखेचे नुतनीकरण करण्यात आले. शाखा नुतनीकरण फलकाचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, संपर्कप्रमुख सत्यवान उभे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, उपजिल्हा प्रमुख बबन दगडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका कल्पना थोरवे, पंचायत समिती सदस्य विजय केदारी, उपसंघटिका स्वाती ढमाले, उपतालुका प्रमुख दीपक करंजावणे, दिलीप गोळे, स्थानीय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष योगेश काशीलकर, सरपंच विद्या क्षीरसागर, उपसरपंच वैभव कुदळे, माजी सरपंच वैशाली सातव, माजी उपसरपंच सर्जेराव तांगडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top