Add

Add

0
        अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स 'च्या 
        विद्यार्थ्यांकडून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत संकलन 

पुणे (प्रतिनिधी ) :- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स 'च्या विद्यार्थ्यांकडून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत संकलन   करण्यात आले . विद्यार्थी आणि प्राद्यापकानी अन्न ,पाणी ,कपडे ,औषधे आणि मदतनिधी जमा करून केरळला पाठविण्याची व्यवस्था केली . प्राचार्य आर . गणेसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत मोहीम आयोजित करण्यात आली . 

Post a Comment

 
Top