Add

Add

0
मिस्टर, मिस एंड मिसेज सोनेरी महाराष्ट्र 2018 पुण्यात होणार
मॉडलिंग व मनोरंजन क्षेत्रात मिळणार काम करण्याची संधी

पुणे:(प्रतिनिधी):-ए आर इवेंट्स द्वारा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठी मिस्टर, मिस एंड मिसेज सोनेरी महाराष्ट्र 2018 ही सौंदर्य स्पर्धा पुण्यात होणार असुन, भाग घेण्याकरि ता  www.arevents.co  वर नाव नोंदणी सुरू झाली आहे. ऑडीशन 14 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार असून या सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे अशी माहिती ए आर इवेंट्स चे संचालक आकर्षण कटियार व राजेश अग्रवाल यांनी दिली. 
या बाबत अधिक माहिती देताना आकर्षण कटियार म्हणाले कि महाराष्ट्रातील सर्व नवयुवक, युवती व विवाहित महिला मध्ये असणार्‍या टॅलेंटला मोठा प्लॅटफार्म उपलब्ध होणार आहे. हुशार व सुंदर असणार्‍यांना फैशन व मनोरंजन क्षेत्रात तसेच आमच्या सोबत असणार्‍या कंपन्यांच्या ब्रंड साठी काम करण्याची संधी मिळणार आहे. ही सौंदर्य स्पर्धा खुपच वेगळी असणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर, नासिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुलिया, अमरावती, बीड, जलगाव, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, मराठवाडा, विदर्भ, उत्तर और पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व नवयुवक, युवती व विवाहित महिला जे आर्किटेक्ट, सीए, डॉक्टर, वकील, उद्योग, बँकिंग, शैक्षणिक, आइटी, प्रोफेशनल्स, सर्व्हिस किंवा अन्य क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांनी भाग घेऊन आपल्यातील टॅलेंट सर्व दिग्गजं समोर आणावा. राजेश अग्रवाल म्हणाले कि  ही ब्यूटी स्पर्धा जिंकणार्‍यांना देश विदेशात होणार्‍या ब्यूटी स्पर्धेत आपल्या शहराचे किंवा भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. ब्यूटी, फैशन व मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची खूप संधी असून हे क्षेत्र हजारों कोटींचे आहे जे दिवसां दिवस वाढत आहे. प्रोडयूसर दीपिका श्रीवास्तव म्हणाल्या कि या सौंदर्य स्पर्धेत मी जज म्हणून उपस्थित रहणार आहे. सुंदर, हुशार व ही स्पर्धा जिंकणार्‍यांना माझ्या सर्व वेब सीरिज, पिक्चर, सिरियल मध्ये काम करण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. 
तर चला आपले नाव   www.arevents.co  वर नोंदवा. अधिक माहिती करिता 9561166266 / 8087515696 व www.arevents.co    email-   info@arevents.co  वर  संपर्क करावा. 

Post a Comment

 
Top