Add

Add

0


सैयामी खेर ने घेतले सिद्धार्थ जाधव कडून ग्रामीण भाषेचे धड़े। 

पुणे (संतोषशर्मा):-अभिनेत्री सैयामी खेर ने हिंदी चित्रपट सृष्टित दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट मिर्ज़ियाँ मधून धमाकेदार पदार्पणा केले होते , ह्या चित्रपटानंतर ही हुन्नरी अभिनेत्री रितेश देशमुख अभिनीत आगामी मराठी चित्रपट "माउली" मधून मराठी चित्रपटा द्वारे मराठी चित्रपट सृष्टित पदार्पणास सज्ज झाली आहे. 

अभिनेत्री माउली मुळे पहिल्यांदा रितेशबरोबर स्क्रीन स्पेस शेयर करत असून , तिच्या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. सैयामी मराठी उत्तम  बोलते पण माउली चित्रपटा साठी तिला ग्रामीण लहजा हवा होता ,आणि हा लहजा सैयामी शिकवला त्यांच्या त्यांच्या सह अभिनेत्याने म्हणजेच सर्वांचा फेवरेट सिद्धार्थ जाधव ने। दोघांना ही  क्रीडा आणि भाषेत स्वारस्यामुळे  एकमेकान सोबत जास्त बोलू लागले, सिद्दार्थ आणि सैयामी ला  सेट जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांची भाषा आणि चित्रपटा मध्ये वापरण्यात येणाऱ्या उच्चरणावर काम करत होते। त्यांनी भाषेवरील प्रत्येक लहान लहान गोष्टी समझावून घेतल्या व अमलात आणल्या , त्यांची हीच मेहनत चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये ही दिसून येतेय। 

Post a Comment

 
Top