Add

Add

0
 न्यू डेल इंग्लिश मेडियम स्कुलच्या  10वी च्या विध्यार्थ्याचा निरोप  समारंभ...विद्यार्थ्यांचे  व  शिक्षकाचे डोळे पाणावले
घोटवडे (साहेबराव भेगडे ):- मुळशी तालुक्यातील घोटवडे  येथील " न्यू डेल इंग्लिश मेडियम स्कुल" च्या इ 10 वी च्या विद्या र्थ्याचा निरोप  समारंभ पार पडला
" न्यू डेल इंग्लिश मेडियम स्कुल" ही शाळा 11 वर्षापूर्वी फक्त 58विद्यार्थ्यावर  सुरू झाली आज 500पट संख्या आहे पूर्व प्राथमिक  स्वतंत्र इमारत व प्राथमिक माध्यमिक साठी सुसज्ज इमारत त्यामधे प्रशस्त वर्ग हॉल .रासायनिक प्रयोग शाळा .संगणक कक्ष.भव्य खेळाचे  मैदान व निसर्ग रम्य  वातावरनात
शेतकरी .कामगाराँच्या मुलांना शासकीय  नीयमात आसलेली फी घेऊन चांगल्या प्रतिचे शिक्षण दिले जाते संस्थेच्या आध्यक्ष श्रीमती  संगीता खोजे या शिक्षण  क्षेत्रातिल आनुभवी आसून संचालक मा .सरपंच आनंद घोगरे व लोकमत पत्रकार साहेबराव भेगडे हे ग्रामीण भागातील आहेत.10वीच्या मुलांना परीक्षेसाठी व पुढील शिक्षनासाठि सप्रेम भेट पुष्प गुच्छ व शुभेच्छा दिल्या त्या वेळी शिक्षक व  विध्यार्थी भावनावश होऊन त्यांचे डोळे पाण्याने भरले  आशी माहिती उप प्राचार्य संगीता रॉय यानी दिली

Post a Comment

 
Top