Add

Add

0
                    पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी 500 फॉर्म भरले
             घोटवडे  गाव 5 महसूल गावे  विभाजन
      घोटवडे .भेगडेवाडी .आमलेवाडी .गोडाम्बेवाडी .मातेरेवाडी
 घोटवडे (साहेबराव भेगडे ):- मूळशी तालुक्यातील घोटावडे येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे 500 फॉर्म भरले  फॉर्म सोबत आधार कार्ड . शिधापत्रिका .बॅंक पासबुक .झेरॉक्स व मोबाईल नम्बर ज़रूरी आहे तर फॉर्म मधे गावाचे नाव .खाते नम्बर .बॅंक खाते नम्बर .जमिनीचे गट नम्बर . क्षेत्र .कुटुम्बाची  माहिती .तर खाते निकषाबाबत स्वघोषनापत्र .ही  माहिती फॉर्म मधे भरून
गाव कामगार तलाठि सौ .एस .ए .दिवटे यांच्याकडे सुपूर्द केले
पाच महसूल गावे आसून भरलेले फॉर्म्स छाननी करून जमा करून घेतले आपुर्ण फॉर्म बाद ठरलेले प्रमाण आत्यल्प आहे .यावेळी ग्रामविकास आधिकारि .श्री .के .एन .आल्हाट .सचिव दुंदा घायतळे .क्रुशी सहायक श्री .कनकधर .श्री .सुनील सातपुते .श्री सुरेश गोडाम्बे .यानी सहकार्य केले
तर सरपंच श्री .आभिजित वायकर .श्री .बाळासाहेब गोडाम्बे .पो .पाटील श्री .दीपक मातेरे .श्री .प्रकाश भेगडे  .श्री .आनंद घोगरे .श्री रमेश शेळके .बाजीराव धुमाळ .संतोष गोडाम्बे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते

Post a Comment

 
Top