Add

Add

0
         पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी फॉर्म भरन्यास गर्दी
                  रविवार सुटी आसून तलाठि कामावर
घोटवडे (साहेबराव भेगडे ):-मुळशी  तालुक्यातील घोटवडे येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे फॉर्म्स भरण्यासाठी गाव कामगार तलाठि कार्यालयात खातेदार शेतकरी गर्दी करताना दिसले  मा.तहसीलदार .मा कृषी आधिकारि .मा .गटविकास आधिकारि .यांच्या मार्गदर्शनाने सदर योजनेचे फॉर्म भरण्याचे काम रविवारी सुटीच्या दिवशी सुरू होते
आल्पभुधारक खातेदार ज्यांच्या नावे 5 एकर पेक्षा कमी जमीन आहे .आशा खातेदाराना योजनेचे लाभ घेण्यासाठीचे आवाहन तलाठि यानी शेतकरी खातेदाराना शिपाई मार्फत व तोंडी सूचना देऊन फोन मेसेज पाठवून फॉर्म भरण्याचे आवाहन केले
 ज्यांच्या नावे 5 एकर पेक्षा जास्त जमीन आहे .जे खातेदार प्राप्तीकर भरतात .जे सरकारी नौकरी करतात .जे सरकारी  निवृतिवेतनघेतात आशा प्रकारच्या खातेदाराना सदर योजनेचा लाभ मिळू शकत नाही
ज्या खातेदाराची खाती वैयक्तिक  खाते .सामाईक खाते .एकत्रित कुटुम्ब मॅनेजर खाते आशा खात्यासाठि मुख्य फॉर्म व परिशिष्ट क .परिशिष्ट ड .आसे फॉर्म भरून त्यासोबत आधारकार्ड .शिधापत्रिका .बँक खाते पुस्तक व भ्रमनध्वनी क्रमांक  छायाँकित प्रति जोड़ने आत्यावश्य्क आहे                       
सदर फॉर्म्स आल्प मुदतीत भरावयाचे आसल्याने खातेदार शेतकरी गर्दी करीत होते सदर निधी रु .6000 मिळणार आहे आसे सांगितले गेले आशी  माहिती तलाठि  सौ .दिवटे यानी सांगितले

Post a Comment

 
Top