Add

Add

0
*महाराष्ट्रात सर्वप्रथम* घोंगड्या आणि जेन आता मिळणार 
         ऑनलाईन एका क्लिकवर आणि घरपोच!
        
     *काठी न घोंगडं घेऊद्या कि रं न मला बी जत्रला येऊ द्या की !!* 

आज बाजारात ब्लैंकेटस्, स्वेटर्स, चादरींची सहज उपलब्धी आहे; पण *घोंगडी* लवकर नजरेस पडेल तर शपथ! शहरात तर सोडाच, हल्ली ग्रामीण भागातसुध्दा घोंगडी विकत मिळणे कठीण आहे.घोंगडीची दुर्मिळता म्हणजे आजच्या धावपळी जीवनशैलीसोबत,ब-याच टाळता येण्याजोग्या आजारांना निमंत्रणच देने आहे. घोंगडीच्या पारंपारिक वापराची लुप्तता, हा निव्वळ बदलाचा भाग असला, तरी याच घोंगडीला वर्तमान प्रवाहात आणणंही तितकच महत्वाचं आहे.
म्हणून *आम्ही पुण्यातील इंजिनिअर मित्रं या ग्रामीण कलेला आधुनिकतेची जोड देण्यास सतत कार्यरत आहोत. 
आयुर्वेदात उल्लेखणीय असलेली आणि सणासुदीला उपयोगात येणारी,आपल्या आजोबांची घोंगडी हि सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.पारंपारिक खड्डा मागावर घोंगड्या बनवणारे अस्सल ग्रामीण धनगर कला कार आज बोटांवर मोजण्या इतपत राहिलेले आहेत.आज सोलापूर आणि कोल्हापूर भागातील शेवटच्या पिढीतील कलाकार *अखेरची घटका मोजत आहेत.
म्हणूनच,या कलेशी व मातीशी आजही एकरूप राहिलेल्या कलाकारांच्या घोंगड्या घरपोच पोहोचवून, सन्मानाने त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही घेवून आलो आहोत _Ghongadi.com.
    घोंगडी व जेन कशासाठी ?
▪ *पाठदुखी व कंबरदुखी* पासून मुक्त व्रुध्दापकाळा साठी
▪ *वात* आणि *सांधेदुखी* वर भरपूर आराम मिळण्यासाठी 
▪व्यवस्थित *रक्ताभिसरण* व *उच्च रक्तदाब* नियंत्रणास मदत करण्यासाठी
▪ *निद्रानाश* आणि शांत झोपेस व्याधी येणे कमी होते व रात्रभर गाढ झोप लागते 
▪शरीराच्या *तापमानावर नियंत्रण* व उष्णतेसंबंधी शारिरीक आजार कमी होतात
▪योगा, ध्यानधारणा , बैठक व साधनेच्या* सफल पूर्ततेसाठी उपयुक्त
▪ पारायणं, तळी-भंडारा,जागरण गोंधळ,सत्यनारायण* तसेच विविध दैवीक विधी व कार्यक्रमात घोंगडीला मोलाचा मान..   
 पुराणातील घोंगडी:-
अध्यात्मिक साधना,ध्यान-धारणा, योग आणि मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी असलेले घोंगडीचे महत्व हे ऋषींनी आणि संत महात्म्यांनी पुराणकाळापासून वर्णलेले आहे.शरीरातील उर्जा आणि तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडी वर केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते. *श्री गुरुचरित्र पारायण*, श्री गुरुलीलामृत, श्री गजानन विजय, श्री साईं सत्चरित्र,श्री दुर्गा सप्तशती आणि इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करावा.
         घोंगडी घरपोच कशी मागवाल?
*100% ओरिजिनल* आणि *सर्वोत्तम क्वालिटीच्या टिकाऊ* घोंगड्या मिळवण्यासाठी आजच वेबसाईटला भेट द्या... www.ghongadi.com
ऑर्डर दिल्यापासून *7 दिवसांत* भारतभर कुठेही *घरपोच अगदी माफक दरात* उपलब्ध.
           _________________________

                 फोनवर बूक करण्यासाठी,

                       *निरज बोराटे*
                       सहसंस्थापक,
                        घोंगडी.कॉम

                📞 9765566888
                📞 9689692208
           _________________________

*टीप*- घोंगडी डॉट कॉम हा एक सामाजिक उपक्रम आहे ज्याच्याद्वारे हातावर पोट असलेल्या ग्रामीण कलाकारांना बाजारपेठ मिळवून देण्याचा आणि घोंगडीचा उपयोग करवून ती जपण्याचा  प्रयत्न या मराठी तरुणांकडून केला जात आहे. *सामाजिक जाणीव म्हणून हा मेसेज पुढील ग्रुप वर पाठवावा.*

Post a Comment

 
Top