Add

Add

0

                                    कु.मृणालिनी प्रकाश भेगडे... 
                        थायलंड येथे थ्रो बॉल स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती !!

मुळशी  तालुक्यातील घोटवडे.येथील शेतकरी परिवारातील किसन पंढरीनाथ भेगडे सौ .बायदाबाई किसन भेगडे यांची नात व शिवसेनेचे मा .तालुका प्रमुख .भोर विधानसभा संघाचे  समन्वयक श्री प्रकाश भेगडे व सौ .कल्पना प्रकाश भेगडे यांची सूकन्या श्री सचिन व सौ .स्वाती सचिन भेगडे यांची पुतणि एक भाऊ प्रणव चुलत भाऊ नील व रुद्र आसे  10दहा माणसाचे एकर्तित कुटुम्ब कु.म्रुनालीनि सर्वात मोठी मुलगी आवडीने तिला मिनू म्हणतात 3री .पर्यंतचे शिक्षण कर्मावति इंग्लिश मेडियम स्कुल हिंजवडी येथे तर 4थी .पासून R.M.D.सिंहगड स्प्रिंग डेल स्कुल वारजे येथे 10वी .पर्यंत झाले आता सिम्बौयसिस कॉलेज .लॉ कॉलेज रोड पुणे येथे सुरू आसून ती 11वी शिकत आहे                       
ग्रामीण भागात राहत आसल्यामूळे  ग्रामीण संस्कार तर शिक्षण शहरात घेत आसल्यामुळे शहरी जीवनाचा आनूभव आशा संमिश्र वातावरनात शिक्षणा बरोबर खेळाची आवड निर्माण झाली इ .8वी .पासून कबड्डी .डॉज बॉल .या खेळात चांगले नाव मिळविले .गेली 4वर्षे थ्रो बॉल टीम मधे सराव चालू आहे आंतर शालेय स्पर्धेत 2पारितोषिक तर जिल्हा परिषदेची 2पारितोषिक मिळाली साधारण कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कुटुम बातुनआधार मिळणे फार महत्वाचे आहे त्यात वडील सामाजिक काम करणारे शिवसेना मा .तालुका प्रमुख .व भोर विधानसभा मतदार संघ समन्वयकत्यानी सर्व आधार दिला प्रौहत्सान दिले व आर्थिक आधारही दिला मिनुचि आई शहरातील धुमाळपरिवारात वाढलेली वारकरी माहेर त्यानी मिनूवर आभ्यासाबरोबर खेळ  घरकाम मदत सामाजिक वागनूकिचे धडे दिले  पर्यायीपुढे जाण्यास प्रव्रुत केले   
  विशेषत शाळेतील प्राचार्य .शिक्षक.मैत्रिणी .यांचे मार्गदर्शन झाले व सहकार्य .प्रौहत्सान आहेच व होत राहील सर्व आधार मार्गदर्शन आसले तरी प्रतेकामधे स्वत काही करण्याची जिद्द आसने ज़रूरी आहेत्याशिवाय कुठल्याच क्षेत्रात पुढे जाता येत नाही मिनूच्या बाबतीत हेच घडले सर्व बाबी आहे  परंतु तिच्यात जिद्द आहे म्हणूनच तिने थ्रो बॉल स्पर्धेत महाराष्ट्र टीम मधून थायलंड व श्रीलंका या देशात खेळून सुवर्ण पदक मिळविले    थ्रो बॉल हा खेळ टीम गेम क्रिकेट हॉलिबॉल कबड्डी हे टीम खेळ तसा थ्रो बॉल हा टीम खेळ यावेळी मिनू बरोबर पुणे .मुळशी तूंन कु.वैष्णवी शिंदे ही रिहे ता मुळशी येथील तर आनुज ओव्हाळ  हे ही या टीम मधे होते हे विध्यार्थी सिंहगड स्प्रिंग डेल शाळेचे  विद्यार्थी ग्रामीण भागातील मुले ही पुढे जाऊ शकतात हेच यावरून दिसते     यावेळी मिणुचा बऱ्याच सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थानि .व्यक्तींनी त्यांचे सत्कार केले त्यांचे भेगडे  परिवार आभारी आहे आशा गूनवान विध्यार्थ्याणा आपण सर्व जण भावी शैक्षणिक क्रीडा क्षेत्रास  शुभेच्छा देऊ          जयहिंद  जय महाराष्ट्र जय शिवाजी                                   
          शब्दांकन   साहेबराव भेगडे   पत्रकार लोकमत

Post a Comment

 
Top