Add

Add

0
                पात्रांनुसार परफ्यूम वापरतो ऋतिक रोशन ,
                  सुपर 30 साठी वापरला विशेष परफ्यूम... 

पुणे (प्रतिनिधी):-बॉलीवूड चा मेचो मैन ऋतिक रोशन खाजगी जीवनात परफ्यूमचा खूप मोठा चाहता आहे. खुप  लोकांना माहित नसेल की ऋतिक आपल्या प्रत्येक पात्रांसाठी वेगळा परफ्यूम निवडतो. त्याने अत्ता पर्यन्त केलेल्या प्रत्येक चित्रपटातील  प्रत्येक पात्रांकरिता वेगळा परफ्यूम वापरला आहे. ऋतिक ने आपल्या पात्रा अनुसार प्रत्येक चित्रपटात वेगळ्या परफ्यूमचा वापर केला आहे आणि म्हणूनच ह्या अभिनेत्याकड़े  परफ्यूमचा मोठा संग्रह आहे.
अभिनेता आपल्या आगामी "सुपर 30" चित्रपटा मध्ये दमदार  भूमिकेत दिसेल .या चित्रपटात ऋतिक पटना मधील एक हुशार क्षिक्षक पण आर्थिक दृष्टीने मागासेलेला असून ही आपले धैयपूर्ति साठी कष्ट करताना दिसेल। ह्या चित्रपटात  ऋतिक कधी ही न पहिलेल्या रुपात  दिसेल।  सुपर ३० साठी या अभिनेत्याने बेयर्डो नावाच्या परफ्यूमचा उपयोग त्याच्या अद्वितीय भूमिकेसाठी केला आहे.
ऋतिक रोशन सुपर 30 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसेल तर मृणाल ठाकुर,अमित सदन आणि नंदीश संधू सहायक भूमिकेत दिसतील.ऋतिक रोशन अभिनीत हा चित्रपट 26 जुलाई,2019 रोजी सर्वच सिनेमाग्रहात प्रदर्शित होईल। 

Post a Comment

 
Top