Add

Add

0
                        ग्रामपंचायत कासाराम्बोली येथे विविध विकासकामांची भूमिपूजन 
पिरंगुट (प्रतिनिधी ):-मुळशी तालुक्या तील ग्रामपंचायत कासारआंबोली मध्ये विविध कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. येथील समतानगर बहुउद्देशीय इमारत बांधणे फंड 15 टक्के (39.42200) लाख ,पद्मावती मंदिर सुधारणा  ग्रामपंचायत फंड(658000)लाख,सुतारवाडी अस्मि ता भवन 10 टक्के महिला फंड (963260) लाख या विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सद स्या अंजलीताई कांबळे,सुनील वाडकर,रामभाऊ गाय कवाड,नानासाहेब शिंदे,राजेंद्र मारणे,प्रकाश सुतार, एकनाथ सुतार,तानाजी सुतार शशिकांत सुतार, माऊली कांबळे, संतोष शिंदे, प्रकाश कांबळे,शंकर सुतार ,विद्यमान सरपंच सुवर्णाताई सुतार ,उपसरपंच शेखर शिंदे सदस्य ग्रामस्थ  या मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

Post a Comment

 
Top