Add

Add

0
कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपटात दिलीप वेंगसरकर च्या                                             भूमिकेत आदीनाथ कोठारे दिसणार... 

पुणे(संतोषशर्मा):-कबीर खान दिग्दर्शित आगामी चित्रपट-83'मध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिका करण्यासाठी अदीनाथ एम. कोठारे यांची  निवड करण्यात आली आहे. फलंदाज दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेसाठी बळविंदर सिंग संधूने आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रांमध्ये आदिनाथ प्रवेश केला असून सध्या सराव सुरु आहे . माल्कम मार्शल च्या बाउंसरचा सामना करताना दिलीप वेंगसरकरांना दुखापत झाल्यामुळे ते फाइनल खेळू शकले नव्हते . 
   अभिनेता आदिनाथ एम. कोठारे म्हणाले, "गेल्या वर्षी जुलैमध्ये ऐसे घडले की. मी मराठीतील दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या चित्रपटाच्या शूट संपूर्ण करुण परत आलो होतो, ज्यामध्ये मी नायकही होतो. सुदैवाने, मला त्या चित्रपटासाठी मला मिश्या मध्ये राहण्याची गरज होती. मि एका जाहिरात साठी ऑडिशन दिले पण ती जाहिरात मला मिळाली नाही, परंतु त्याच दिवशी मला पुन्हा बोलावलं, पुढच्या दिवशी, 83 च्या ऑडिशनसाठी. मला असं वाटतं की माझ्या मिश्या मुळेच, मी पूर्वी च्या दिलीप वेंगसरकर यांच्या सारखा दिसत असावा . ऑडिशन खूप वेगळी  होती: त्यांनी मला दिलीप सर याचे अनुकरण करण्यास सांगितले आणि संदर्भ व्हिडिओ म्हणजे त्यांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ होता. ते पत्रकारांशी बोलत होते आणि मला त्यांच्या  देहबोली च्या  तयारी करण्यासाठी आणि सामना करण्यासाठी 15 मिनिटे लागले. मी त्यांना एक शॉट दिला आणि त्यांना तो आवडला . मी आनंदाने उडी मारत होतो; तो क्षण माझ्यासाठी जिंकण्या सारखे होते  कारण मला  कबीर खानच्या चित्रपटात भूमिका मिळाली होती. तसेच मला भारतातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर खोलवर टाकलेल्या क्षणांचे आणि एक व्यक्तीचे अनुकरण करण्याची संधी मिळाली आहे . "
'83'हा चित्रपट बनविण्याच्या घोषणेपासून आतापर्यंत बर्याच गोष्टी मोठ्या स्तरावर घडत आहे कारण हा भारतीय क्रिकेटशी संबंधित सर्वात ऐतिहासिक घटनांपैकी एक आहे.
कबीर खान दिग्दर्शित चित्रपट 83 मध्ये  रणवीर सिंग , मुख्य भूमिकेत म्हणजेच कपिल देव यांच्या भूमिकेत असतील  तर, सिनेमातील ब्लू जर्सित  अमिमी विर्क - बलविंदर सिंह संधू , सहिल खट्टर - सय्यद किरमानी, जिवा - कृष्णमचारी श्रीकांत आणि पंकज त्रिपाठी चित्रपटात व्यवस्थापक पीआर मान सिंग ह्यांच्या भूमिकेत दिसतील तसेच चित्रपटात , ताहिर भासीन, साकिब सलीम, हार्डी संधू आणि आर बद्री ह्यान सारखी तगड़ी स्टार कास्ट विविध क्रिकेट पटटूनच्या भूमिकेत दिसतील। चित्रपट '83' हां रणवीर सिंह चा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेतील पहिला त्रिभाषी चित्रपट असेल.

Post a Comment

 
Top