Add

Add

0
           घोटावडे येथे  स्काऊट गाईड शिबिर उत्साहात           

घोटवडे (प्रतिनिधी ):-मुळशी तालूखातील घाटावडे येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांचे  न्यू इंग्लीश स्कूल घोटवडे एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिरांचे आयोजन केले ई .6 वि .ते 9वी .चे 142विद्यार्थ्यांनी भाग घेतला शिबिराची सुरुवात बाबूराव घोलप .मामासाहेब मोहोळ .व  विद्येची देवता .देवी सरस्वती व स्काऊट गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन  पॉवेल यांच्या प्रतिमा पुजणानी झाली .झेंडा वंदन .प्रार्थना .झाल्यावर मुख्याध्यापक ईचके यानी शिबिराची रूपरेषा सांगितली.
 सदर शिबिरात श्रमप्रतिष्ठा .सहकार्य व्रुत्ती .सर्वधर्म समभाव .काटकसर .देशभक्ती .याचे महत्व एकत्रित प्रात्यक्षिक करून सांगितले कापडी तंबू मधे राहून गैझेट तक्ते .डेंटल .स्वयंपाक .या विषयी चर्चा करून प्रात्यक्षिक करून घेतले यावेळी जिल्हा गाईड संस्थेच्या संघटक उषा  हिरवले यानी मार्गदर्शन केले शेकोटी समोर विविध गुणदर्शन  कार्यक्रम झाला मुलानी देशभक्तीपर गीते सादर केली तर शेकोटी गीते ही गायली                                      महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड संस्थेतर्फे रामबाग भोर येथे राज्य पुरस्कार शिबिर झाले त्यामधे वव ले मेडम यानी पाच गाईड विद्यार्थ्याची राज्य पुरस्काराची तयारी करून घेतली यशस्वी विद्यार्थ्याना पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे प्रमाणपत्र देण्यात आली सर्व विद्यार्थी शिक्षक .यानी षिबिराचा आनंद घेतला व उत्साहात शिबिर पार पडले.

Post a Comment

 
Top