Add

Add

0

पश्चिम विभागाचे विजेते हे मुंबई येथे होणाऱ्या महा अंतिम सोहळ्यासाठी तयार... 

एफ बी बी कलर्स फेमिना मिस इंडिया  2019 च्या महा अंतिम सोहळ्यासाठी  
पश्चिम विभागातील चार राज्यांच्या विजेत्या मुंबईत येतील


पुणे(प्रतिनिधी):-प्रतिभावान तरुणींना ग्लॅमर आणि फॅशन उद्योगातील आयकॉन बनवून त्यांच्या जीव नाचा कायापालट करण्याची आपली परंपरा असणार्‍या fbb कलर्स फेमिना मिस इंडिया 2019,को-पॉवर्ड बायसेफोरा अँड रजनीगंधा पर्ल्स ने भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता अस लेल्या नवीन पिढीच्या महिलांना मनःपूर्वक मदत करण्याच्या उद्देशाने हीच परंपरा पुढे नेण्याची शपथ घेतली आहे.  

जागतिक नकाशावर त्याची उस्थिती दाखवून सहा मिस वर्ल्डनी- रिटा फरिया(1966)ऐश्वर्या रॉय बच्चन (1994),डायना हेडन  (1997), युक्ता मुखी(1999), प्रियांका चोप्रा (2000)आणि अलिकडेच मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड (2017) - जिने 17 वर्षांनी परत मुकुट भारतात आणला. भारताची प्रतिष्ठा वाढविली आहे आणि आता नवीन मुकुट धारण करण्यासाठी स्पर्धा आरंभ झालेली आहे.
 एफ बी बी कलर्स फेमिना मिस इंडिया पश्चिम 2019 ही 14 एप्रिल 2019 ला हयात रिजन्सी,पुणे येथे त्यांच्या उत्कृष्ट यजमानपदासह आदरातिथ्य आणि व्हेन्यू (स्थळ) भागीदार पूर्ण केली.
 चार राज्यातील उदा.मिस इंडिया गोवा,मिस इंडिया महाराष्ट्र,मिस इंडिया गुजरात आणि मिस इंडिया जम्मू आणि काश्मीर (उत्तर विभागातून) यांचे विजेत्या घोषितर करण्यात आल्या ज्या 15जूनला मुंबई मध्ये होणाऱ्या महा अंतिम सोहळ्याला त्यांच्या राज्यांचे प्रतिनिधीत्व करतील. 

पश्चिम विभागाची मेन्टॉर नेहा धुपिया हिला पात्र स्पर्धक हे महा अंतिम सोहळ्यामध्ये त्यांच्या राज्या चे प्रतिनिधीत्व करणार आहेत हे जाणून अतिशय आनंद झाला,माझा प्रवास देखील मिस इंडिया च्या स्पर्धेपासून सुरू झाला आणि त्यावेळेपासून माझे या सौदर्य स्पर्धेशी न संपणारे असे नाते तयार झालेले आहे.प्रत्येक वर्षी मला मिस इंडिया स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या आणि प्रतिष्ठित अशा मिस वर्ल्ड मध्ये भारताला अभिमानी बनण्याची महत्वाकांक्षा आणि उत्साह असणाऱ्या मुलींना मी पाहते.आणि मला मानुषीची उत्तराधिकारी पाहणे आवडेल.” असे प्रतिपादन केले.
  पश्चिम विभागाचे विजेते आहेत :-
1) शस्थऱा  शेट्टी -गोवा -पीपल्स  हायस्कुल पणजी -गोवा -स्कुल ऑफ कम्युनिकेशन ,मणिपाल युनिव्हर्सिटी ,मणिपाल ,कर्नाटक 
2) वैष्णवी आंधळे -महाराष्ट्र -फोर्ट कॉन्व्हेंट मुंबई-महाराष्ट्र -उमला मुंबई-महाराष्ट्र 
3) मानसी तत्क्षक -गुजरात-फेलोशिप मिशन स्कुल वापी ,गुजरात-भवन्स कॉलेज अंधेरी -महाराष्ट्र 
4) सुमन राव-राजस्थान-महात्मा एजुकेशन सोसायटी ,नवी मुंबई,महाराष्ट्र -जे.के.शाह क्लासेस मुंबई,महाराष्ट्र 
5)मेघा कौल -जम्मू आणि काश्मीर -एम एच ये सी नागबनी ,जम्मू आणि काश्मीर -एन एस सी बी मेडिकल कॉलेज जबलपूर-एम पी 

या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून...  
·        नेहा धुपिया - भारतीय अभिनेत्री आणि 2002 ची मिस इंडिया सौदर्य स्पर्धा जिंकली ती सौदर्यवती.
·        प्रथमेश माऊलिंगकर - मिस्टर सुपर इंटरनॅशनल 2018 - भारतीय फुटबॉलपटू आणि 2018 ची मिस्टर सुपरइंटरनॅशनलची सौदर्य स्पर्धा जिंकणारा. जो आय-लिग मध्ये डेम् कडून सेंटर बँक म्हणून खेळतो. माऊलिंगकर हा आशियातील एकमेव फुटबॉलपटू आहे ज्याने पुरूषांच्या आरोग्य मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याची कामगिरी केलेली आहे. तो फिटनेस प्रशिक्षक म्हणूम काम करतो आणि त्याची गोव्यामध्ये स्वतःची जिम आहे.
·        आशा भट - मिस सुपरइंटरनॅशनल 2014 – कर्नाटकामधील एक भारतीय मॉडेल,अभियंता आणि सौदर्य स्पर्धा विजेती.तिने 2014 मध्ये मिस सुपरइंटरनॅशनल  पुरस्कार जिंकला होता आणि ती सौदर्य स्पर्धा  जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. आशाने जंगली पिक्चर्स निर्माण केले आणि  चक रस्सेल द्वारे निर्देशित केलेल्या विद्युत जमवाल आणि पूजा सावंत यांनी काम केलेल्या जंगली या चित्रपटामध्ये पदार्पण केले आहे.
·        समान्त चौहान - नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेतून पदव्यूत्तर पदविकाधारक जिथे त्याला सर्वोत्तम डिझाइन कलेक्शन आणि मोस्ट इनोव्हेटिव्ह फभॅब्रिक डेव्हलपमेंट यासाठी पुरस्कार देऊऩ गौरविण्यात आले होते. चौहान याच्या साठी फॅशन ही फक्त एक लोकप्रिय ट्रेण्ड नाहीतर,नेहमी संकल्पनात्मक राहणारा सादरीकरणाचा एक मूलभूत प्रकार आहे. त्याचे जन्मगाव असलेल्या भागलपूरला अन्वेषित करण्याचा त्याला अद्याप विश्वास आहे, तो अजूनही नावि ण्यपूर्ण फॅब्रिक आणि आधुनिक डिझाईन यांचा मिलाफ करणाऱ्या त्या भागातील विणकरांसोबत तो अद्याप काम करतो.त्याने पेटंट घेतलेले रंग हे पृथ्वीत्वाला सादर करतात आणि त्याचे SAMANT CHAUHAN हे लेबल अतिशय प्रसिध्द असून, ते जगभरातील अनेक हाय-प्रोफाईल स्टोअर मध्ये विकले जात आहे
·        Priya Bapat - An Indian actress who works in Hindi and Marathi films. She is best known for her roles in the movies Kaksparsh and AamhiDoghi, for which she was awarded Best Actress at the Screen Awards, and Happy Journey, for which she won the Best Actress at the Maharashtra State Awards. She was also nominated for Best Actress at the Marathi Filmfare Awards in 2014.

मुलींना 2 अवघड अशा फेऱ्यामधून पार पडावे लागले ज्यामध्ये: - 
फेरी 1: 
एफ बी बी कलेक्शन -कलेक्शन बद्दल: -एफ बी बी ने अतिशय सिझलिंग कलेक्शनसमर रेव्ह सादर केले. या सीझऩमधील ट्रेण्ड सोबत सिंक होऊन वेस्टर्न वेअर (पाश्चिमात्य परिधान), स्टाईल मध्ये बीचवेअर आणि रिसॉर्टवेअर यांच्याकजून स्फूर्ती घेतेलेले विविध प्रकार दाखविले, या कलेक्शनला अत्युत्कृष्ट अशा सेरिज हॅण्ड बॅग सह दाखविण्यात आले. 
फेरी 2:-
सामंत चौहान कलेक्शनहलकेच फिल्टर केलेल्या आणि तुटलेल्या काचेच्या खिडक्यानी सजवलिले जे मी पॅरिसमध्ये पाहिले ज्याने मला जानेवारीच्या थंड सकाळी जादू आणि सत्य याबद्दल मला आश्चर्य चकित केले.दोन्हीमधून एकमेकांना छेदणारे आणि सौदर्यासाठीचा शोध यांनी मी प्रभावित झालो. सर्वकाही स्तब्ध झाले. त्यांनी प्रिझमच्या माध्यमातून जगाची कल्पना केली.त्यांना डी विन्ची प्रमाणे अंधाराला समजावून घ्यावयाचे होते ज्याने म्हटले होते की कॅऩ्व्हास हा गडद रंगविलेला असणे आवश्यक आहे कारण जगातील सर्व काही अंधकारमय आहे जोपर्यंत त्याला उजेडात आणले जात नाही. त्यांना प्रकाशामध्ये एम्बेड करण्यासाठी प्रकाशाचे दमन करावयाचे होते. अंतिम स्पर्धकांनी अत्युकृष्ट सेन्सो गोल्ड आणि डायमंड यांचे हस्तकलाकुसरित कलेक्शनाला परिधान केलेले होते.

The finalists of fbb कलर्स फेमिना मिस इंडिया 2019 चे अंतिम स्पर्धकांना या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट तज्ञांकडून सश्रम प्रशिक्षण आणि ग्रुमिंग सत्रातून जावे लागणार असून त्यानंतरच त्या NSCI डोम येथे 15 जून 2019 ला होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी ज्याचे प्रक्षेपण कलर्स वर दाखविण्यात येणार आहे त्यासाठी तयार होणार आहेत.
 सर्व स्पर्धकांना प्रशिक्षण देण्यामध्ये, त्यांना जिंकल्यानंतर प्राप्त होणाऱ्या प्रसिध्दी आणि ग्लॅमरल यांना जिंकण्यासह रोख बक्षिसे  मिळणार आहेत आणि जी कोट्यावधी रूपयांच्यापेक्षा जास्त रक्कमेची असणार आहेत.

एफ बी बी परंपरा पुढे घेऊन जात आहे,एफ बी बी- भारताचे फॅशन हब आहे ज्याने मिस इंडिया संघट नेबरोबर एकत्रित येऊऩ भारताचे पुढील गौरवाला तयार करण्यास पुढे आले आहेत. या सौदर्य स्पर्धेला सेफोरा आणि रजनीगंधा पर्ल्स यांना सह प्रायोजकत्व प्रदान केलेले आहे.
एफ बी बी कलर्स  फेमिना मिस इंडिया 2019 चा महा अंतिम सोहळा रविवार, दिनांक, 30 जून ला दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता कलर्स वाहिनी वर आणि सायंकाळी 5 वाजता एम टीव्ही वाहिनीवर पहा.

फेसबुकवर आम्हाला लाइक कराhttps://www.facebook.com/feminamissindia/
ट्विटरवर आम्हाला फॉलो कराhttps://twitter.com/feminamissindia
इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा https://www.instagram.com/missindiaorg/
बघायला विसरू नका #MissIndiaTheDream
ग्रँड फिनालेसाठी तिकीट आवश्यक असेल. तिकिटे लवकरच www.bookmyshow.comवर उपलब्ध होतील.

क्रेडिट बॉक्स :
·        शीर्षप्रायोजक: एफबीबी
·        केवळ: कलर्सवर
·         सह-समर्थितद्वारा: सेफोरा
·        सह-समर्थित: रजनीगंधामोती
·        कॉन्फिडन्सपार्टनर: ट्रायम्फ
·        ग्लोइंग स्किन पार्टनर: ब्लॉसम कोचर अरोमा मॅजिक
·        ज्वेलरी पार्टनर: सेनको गोल्ड अँड डायमंड्स
·        फुटवेअरपार्टनर:सेंट्रो
·        तंत्रज्ञान भागीदार: रिलायन्स डिजिटल
·        स्किनकेअरएक्सपर्ट: डॉत्वचा
·        शिक्षणभागीदार: आईएनआईएफडी
·        ज्ञानभागीदार: आईएनआईएफडी अॅकॅडमी ऑफ इंटररिअस
·        व्हिजन पार्टनर: कोडक लेन्स
·        प्रवास भागीदार: गेटअवेगॉडेस, कॉक्स आणि किंग कडून महिलां साठी हॉलिडे
·        ग्रूमिंग एक्सपर्ट: डॉ. ब्लासोम कोचर
·        मल्टिप्लेक्स पार्टनर: कार्निव्हल सिनेमाज
·        रेडियो पार्टनर: रेडियो मिरची
·        संचालक: अनू आहुजा
·        डिझायनर: सामंत चौहान
·        छायाचित्रकार: भवना राव
·        नृत्य दिग्दर्शक: सेबी नायक
·        फोटो ग्राफर : राहुल दत्ता आणि मोन्टू तोमर
·        रॅम्प वॉक प्रशिक्षक: अलेन्सिया राऊत सुर्यवंशी
·        स्टायलिस्ट: भरत गुप्ता
·        फोटो शूट साठी हेअर आणि मेकअप कलाकार: माल्कम फर्नांडिस
·        महा अंतिम सोहळ्यासाठी हेअर आणि मेकअप: माल्कम फर्नांडिस
·        इव्हेन्ट मॅनेजमेंच: परस्पेट लि.
·        सिलेब्रेशन पार्टनर: बकार्डी आणि अर्ल्टा
·        हॉस्पिटॅलिटी अण्ड व्हेन्यू पार्टनर ( आदारातिथ्य आणि स्थान भागिदार): हयात रिजन्सी, पुणे
·     आऊटडोअर पार्टनर: टार्गेट अॅडर्व्हटायजिंग


·    मिस इंडिया संघटने बद्दल: मिस इंडिया संघटना ही भारतातील सगळ्यात शोभायुक्त सौंदर्य स्पर्धा आहे, जी स्वप्न सत्यात उतरावतें. ही स्पर्धा जनमानसात मान्य आहे, कारण करोडो लोक ही बघण्यास उच्छुक आहे कि भारताचे जागतिक स्तरावर नेतृत्व करणारी पुढची प्रतिनिधी कोण असेल. ते एक स्त्री शोधण्याचा प्लॅटफॉर्म आहे जी सौंदर्य, समतोलपणा, अभिमान आणि बुद्धिमत्ता ह्यात परिपूर्ण असेल आणि मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर भारताने अनेक गौरव जिंकले आहेत, ह्यामध्ये माजी विजेत्या ऐश्वर्या राय, सुष्मिता सेन, लारा दत्ता, प्रियंका चोप्रा, दीया मिर्झा, इत्यादि नि देशाला आंतराष्ट्रीय वर्तुळात अभिमानीत केले आहे.

·  एफबीबी बद्दल:भारताचे एफबीबी, फॅशन हब हे 2008 सालापासून भारतातील परवडनाऱ्याणारे फॅशन डेस्टिनेशन चा एक ओळख बनले आहे.भारताला और थोडा स्टायलिश बनवण्याच्या देह्य्याने, एक तत्वज्ञान एक सत्य पुन: प्रेषित करते कि, एफबीबी सोबत स्टायलिश राहणे अगदी सोपे आहे.ते आकांक्षात्मक मूल्य फॅशनवर विश्वास ठेवते.बिझनेस मीटिंग पासून ते कॅझुल रिसॉर्ट वेअर, अष्टपैलू पारंपारीक पेहररावापासून ते घरात घालायच्या कपड्यापर्यंत एफबीबी त्यांच्या ग्राहकांसाठी स्वतःचे असे खास कपडे सादर करत आहे.त्या मध्ये विस्तृत रेंज आहे, आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सगळ्यांसाठी कपडे उपलब्ध आहेत.एफबीबी भारतातील तरुणांना लक्ष्य करते जे सध्याचे ट्रेंड सोबत जात आहेत. हा ब्रँड सर्व मेट्रो शहरांमध्ये विस्तारलेला आहे, तसेच मिनी मेट्रो आणि टायर II शहरांमध्ये पण जाउ पाहात आहे.

·        'कलर्स बद्दल: 'कलर्स हे वायकॉम 18 ह्या भारतातील मनोरंजक क्षेत्राततील प्रमुख ब्रांड आहे. 'भावना' आणि 'विविधता ' ह्याचे एक संयोजन आहे, 21जुलै 2008रोजी कलर्स सुरू झालेआणि त्यांनी त्याच्या प्रेक्षकांना संपूर्ण स्पेक्ट्रम प्रदान केले. त्यामध्ये अगदी फॉरमॅट शो, रियालिटी शो ते ब्लॉकबस्टर सिनेमा- अशा प्रकारे त्यांच्या बास्केट मध्ये सगळे  'जजाबात के रंग' समाविष्ट आहे. 'कलर्स, थापकी  ... प्रेम की, देवांशी, ससुराल सिमर का, शक्ती ... अस्तित्व के एहसास के, उदान, कर्मफल दाता शंनी, एक श्रृंगार ... स्वाभिमान, कस ... तेरे प्यार की, बिग बॉस, नागाइन 2, दिल से दिल तक, छोटा मियां, चंद्रकांत आणि राईजिंग स्टार ह्या सारख्या कार्यक्रमांद्वारे 'संलग्न दृश्य' चा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे.

·      वायकॉम 18बद्दल: वायकॉम 18 मीडिया प्रा.लिमिटेड हे भारतातील सर्वात वेगात वाढ णाऱ्या मनोरंजन नेटवर्कांपैकी एक आहे,आणि एक प्रतिष्ठित ब्रँड आहे जो मल्टी-प्लॅट फॉर्ममल्टि-पींशेशनल आणि बहुसांस्कृतिक ब्रॅंड अनुभव देतो.व्हायाकॉम इंक. आणि नेटवर्क 18ग्रुपच्या संयुक्त उपक्रमानेवायकॉम 18 हे रेडिओऑनलाइनदुकानात आणि त्याच्या सिनेमाद्वारे लोकांशी संपर्क साधूनमनोरंजनाची व्याख्या परिभाषित करत आहेत.
 अधिक माहिती साठी कृपया खालील नंबर वर फोन करा:

·                                                  Gaurav Singh - 997035780

Post a Comment

 
Top