Add

Add

0
तिर्थक्षेत्र विकास आराखडा
सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेवून कामे मुदतीत पूर्ण करावीत
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे(प्रतिनिधी)- विभागातील तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील विविध मंजूर कामांचा सर्वयंत्रणांनी आढावा घेऊनआपापसात ताळमेळ ठेवून मंजूर विकास कामे मुदतीत पूर्ण करावीत असेनिर्देशविभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
            पुणेसातारा  सोलापूर जिल्हयातील श्री क्षेत्र देहूआळंदीपंढरपूरभंडारा डोंगरनेवासापालखीतळ/मार्गश्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखडा आणि श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्रविकास आराखडयातील कामांचा आढावा घेण्यासाठी विधान भवन सभागृहात विभागीय आयुक्तडॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होतीयावेळीअधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होतेपुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम,सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसलेसातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीकैलास शिंदेभूसंपादन उपायुक्त जयंत पिंपळगांवकरविशेष कार्य अधिकारी उत्तम चव्हाणबैठकीला उपस्थित होते.
            तिर्थक्षेत्र परिसराचा विकास करुन त्याठिकाणी भाविकांना आवश्यक सोई सुविधापुरविण्यासाठी विविध विकास कामांना यापूर्वी मंजूरी देण्यात आली आहेमंजूरी देण्यात आलेल्याकामांच्या प्रगतीचा अहवाल संबधित जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सादर केलाउर्वरित कामे पूर्णहोण्यासाठी अधिकाऱ्यांनी  कालबध्द नियोजन करुनआवश्यक असल्यास अनुदानाची मागणीवेळेवर करुनसुरु असलेली कामे मागे पडणार नाहीयाची काटेाकोरपणे दक्षता घेण्याची सूचनाविभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी यावेळी केली.
            संबधित जिल्हयांचे उपविभागीय अधिकारीतहसिलदारजिल्हा नियोजन अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतानगर परिषदेची मुख्याधिकारीगट विकासअधिकारी यांनी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामांची माहिती बैठकीत सादर केलीश्री क्षेत्रनिरा नृसिंहपूर येथील माणकेश्वर वाडा  मुख्य मंदिराभोवतीचा परिसर विकसीत करणेश्री क्षेत्रभिमाशंकर येथील सामुहिक सेवा केंद्रप्रवेशद्वारपायरीमार्गसार्वजनिक शैाचालयमहादेव वन,दगडी मंडप बांधकाममिडी बसेस तसेच श्री क्षेत्र देहू  आळंदी पालखी मार्गावरील  पंढरपूर येथीलचालू असलेल्या विकास कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

Post a Comment

 
Top