Add

Add

0
   महर्षि चित्रपटातील सुपरस्टार महेश बाबू चा
 सुपर कूल लुक पाहण्यानंतर फैन्स सुपर क्रेज़ी !


पुणे (संतोष शर्मा ):-महेश बाबू अभिनीत महर्षि चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीझ झाला आहे असून महेश बाबू संपूर्ण ट्रेलरमध्ये पाहताना खूपच डैशिंग आणि दिलखेच दिसत आहेत.
ट्रेलरमध्ये, महेश बाबू अनेक लुक मध्ये दिसत असून चित्रपटात महेश बाबू एक कॉलेज विद्यार्थी 'ऋषी' च्या रुपात दिसेल तसेच. या चित्रपटात त्याच्या चॉकलेट बॉय लुक ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
शानदार सूटबूट मध्ये, एका सुंदर लोकेशन वर  हेलिकॉप्टरमधून बाहेर येताना दिसत असून भरदार डायलॉग बोलताना प्रेक्षकांना प्रभावित करत आहे ,केवळ एवढेच नाही तर उत्साह वाढवून महेश बाबू चित्रपटत  दुहेरी भूमिकेत असून चित्रपट प्रभावशाली संवादाने भरलेला असेल.
भारताचे एनन नेनु या चित्रपटात मुख्यमंत्री म्हणून सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर अभिनेता महर्षि मध्ये एक यशस्वी व्यावसायिक म्हणून दिसणार आहे, जो कधीही पराभूत झालेला नाही.
महर्षी हा चित्रपट या सुपरस्टार 25 वा चित्रपट आहे आणि तो अभिनेतासाठी खूप जवळचा आणि खास प्रोजेक्ट आहे. हा चित्रपट 9 मे 2019 रोजी थियेटरमध्ये रिलीज होणार आहे.

Post a Comment

 
Top