Add

Add

0
संजय दत्त आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचा दबाव देवू इच्छितनाही

पुणे (संतोष शर्मा ):-संजय दत्त आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकार च्या दबावाशिवाय त्यांचे पालनपोषण करण्यात व्यस्त आहेत.शाहरान आणि इकरा यांनी काही दिवसांपूर्वी आंतर-शाळा जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे . अभिनेता आणि त्यांची पत्नी स्वत:या खेळात दिग्गज आहेत. हे जोडपे आपल्या मुलांनी सामान्य जीवन जगू इच्छित आहेत आणि त्यांच्यावर स्टार्स यांची मुले असण्याचा प्रभाव पडूनये ह्या करीता ते प्रयत्नशील आहेत। 
गेल्या काही वर्षांमध्ये,अभिनेत्याने अचूक भूमिकां निवडून प्रचंड प्रभाव पाडण्यात प्रचंड यशस्वी झाला आहे. संजय दत्त ने ह्या वर्ष खुप चांगल्या नोट वर सुरुवात केली असून ,ह्या वर्षी त्यांच्या पाइपलाइन मध्ये 6 चित्रपट आहेत। ह्या वर्षी अभिनेता त्यांच्या विशिष्ट शैली आणि समर्पणाने नविन भूमिका  निभावताना दिसेल.कलंक चित्रपटात संजय दत्त ने केलेली भूमिकेचे कलाकारां त्याचप्रमाणे प्रेक्षक आणि समीक्षकांना त्यांच्या सर्व  प्रभावशाली आणि सशक्त कामगिरीसाठी भरपूर कौतुक केले आहे .
 या वर्षी अभिनेता अधिकच व्यस्त आहे.ह्या वर्षी आधीच एक चित्रपट रिलीज झाला असून आणखी दोन रिलीझ होणार आहेत. अभिनेता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स ची शूटिंग करण्यात व्यस्त आहे ज्यामध्ये प्रेक्षकांना संजय दत्तच्या विविध रंगांचे साक्षीदार होतील..
सध्या संजय दत्त पीरियड ड्रामा वर काम करात असून तो बाल्ड लुक मध्ये भरदार कॉस्ट्यूम मध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.बर्याच चित्रपटांसोबत संजय दत्त व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. शमशेरा, पानिपत, भुज: द प्राइड ऑफ इंडिया, प्रस्थानम,सडक 2 यासारख्या मोठे बजेट असेलेल्या त्यांच्या आगामी चित्रपटांची यादी आहे.

Post a Comment

 
Top