Add

Add

0
हिंदु राष्ट्रासाठी संप्रदायांनी व्यापकता अंगीकारावी !  
- पूज्य संतश्री (डॉ.) संतोषजी महाराज, महाराष्ट्र

    रामनाथी (गोवा) - साधना आणि धर्मप्रसार यांचा सुंदर ताळमेळ अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात पहायला मिळत आहेअधिवेशनस्थळी आल्यावर हिंदु धर्माची काळजी करणारे कोणीतरी आहेहे पाहून आनंद वाटलाआर्थिकतसेच अन्य कारणांमुळे सिंधी समाज राष्ट्र-धर्म कार्यापासून काही काळ दूर गेला होतामात्र सध्या परिस्थिती पालटली असून हा समाजही राष्ट्र-धर्म कार्यात अग्रेसर आहेहिंदु राष्ट्र तर येणारच आहेमात्र त्यासाठी संप्रदायांना संकुचितता सोडून व्यापक होऊन कार्य करावे लागेलअसे आवाहन अमरावती (महाराष्ट्रयेथील शिवधारा आश्रमाचे पूज्य संतश्री (डॉ.) संतोषजी महाराज यांनी केले. 3 जून या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सहाव्या दिवशी ‘सिंधी समाजात संस्कृती रक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि त्यास मिळालेले यश’ या विषयावर ते बोलत होतेया वेळी हिंदु जनजागृती समितीचे बिहार राज्य समन्वयक श्रीसंजय सिंह यांनी अधिवेशनात झालेल्या ठरावांचे वाचन केलेया ठरावांना ‘हर हर महादेव’च्या गजरात उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले.
तमिळनाडू राज्याची वाटचाल जम्मू-काश्मीरच्या दिशेने !
श्रीअर्जुन संपथसंस्थापक अध्यक्षहिंदु मक्कल कत्च्छीतमिळनाडू

       ‘नास्तिकतावादी द्रमुक सरकारमुळे तमिळनाडूमध्ये जम्मू-काश्मीर राज्यासारखी स्थिती निर्माण झाली आहेतेथे हिंदु विरोधी आणि भारत विरोधी शक्ती शिरजोर झाल्या आहेतराज्यात जिहादी आतंकवाद्यांना मोकळे रान मिळाले आहेआतापर्यंत राज्यामध्ये 173 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या वेचून हत्या केल्या गेल्या आहेतमात्र याविषयी देशातील कोणीही आवाज उठवत नाहीयावरही आवाज उठवला गेला पाहिजे’असे विचार श्रीअर्जुन संपथ यांनी मांडले.
  देहली येथील अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय महासचिव श्रीमुन्ना कुमार शर्मा म्हणाले, ‘‘देशभरात विखुरलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र आणून त्यांना जोडण्याचे अतिशय स्तुत्य प्रयत्न हिंदु जनजागृती समिती करत आहे.’’ भोपाळ(मध्यप्रदेशयेथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय संयोजक श्रीसूर्यकांत केळकर म्हणाले, ‘‘आसाम राज्यात ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’चे प्राथमिक काम चालू केल्यावर कोटी 30 लाख लोकांपैकी 40 लाख लोक नागरिकांचे प्रमाण देऊ शकले नाहीत.त्यामुळे देशातील बांगलादेशी मुसलमान घुसखोर शोधून काढण्यासाठी प्रत्येक राज्यात ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’ लागू करणे अत्यावश्यक आहे.’’
     बेंगळूरू येथील कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्.पीम्हणाले, ‘‘पानसरेडॉदाभोलकरगौरी लंकेश यांच्या हत्यांच्या संदर्भात सत्य माहिती उघड होऊ नये म्हणून ‘सीबीआय’ने जाणीवपूर्वक अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक केली.मी या अटकेचा निषेध करतो आणि केंद्र सरकारने त्यांची लवकरात लवकर मुक्तता करावी अशी मागणी करतो.’’
    वाराणसी (उत्तरप्रदेशयेथील ‘इंडिया विथ विजडम ग्रुप’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी म्हणाले, ‘‘वाराणसी येथील न्यायालयात हिंदुद्रोह्यांच्या विरोधात 70 पेक्षा अधिक खटले दाखल केले आहेतआम्ही उभ्या केलेल्या लढ्यामुळे या वेळी उघडपणे उंटांची कुर्बानी होऊ शकली नाही.’’ मुंबई येथील ‘लष्कर--हिंद’चे संस्थापक अध्यक्ष श्रीईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी ‘भाईंदर मध्ये श्री गणेश मंदिर वाचवण्यासाठी केलेले आंदोलन’ या विषयावर सर्वांना अवगत केले.

Post a Comment

 
Top