Add

Add

0


          महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळशी तालुका  पदाधिकारी जाहीर 
 
पौड(प्रतिनिधी):-मनसे मुळशी तालुका नवनियुक्त पदाधिकारी निवड नुकतीच करन्यात आली. त्या मध्ये  उपाध्यक्ष पदी मा.रविंन्द्र झुंजुरके, सरचिटणिसपदी -मा.अनिकेत भेगडे,कोळवण विभाग अध्यक्ष पदी प्रसाद फाले,पौड गण उपविभाग अध्यक्ष पदी नितेश कुडले,कोळवण गण उप विभाग अध्यक्ष पदी-समिर दहिभाते, धरण विभाग अध्यक्ष पदी -संतोष दिघे,धरण विभाग संघटकपदी -संतोष दळवी व सोशल मिडिया तालुका अध्यक्ष पदी -अतुल खैरे यांची निवड करन्यात आली आहे. 
मनसे मुळशी तालुक्याच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी  निवडी नंतर महा.सरचिटणिस,अध्यक्ष विधी व जणहित कक्ष महा.राज्य,मा.गट नेत पुणे मनपा,मा.अॅड.किशोरभाऊ शिंदे व उपाध्यक्ष मनसे कामगार सेना महा.राज्य मा.नरेंन्द्रभाऊ तांबोळी  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
 यावेळी मनसे मुळशी तालुका अध्यक्ष  गणेश जोरी,धनंजय टेमघरे,सचिन मोहने, नवनाथ राजिवडे,सोमनाथ कवडे,शुभम भोसले,निखिल भोसले,शैलेश पळसकर,समिर झुंजुरके,अक्षय कालेकर,रुपेश चांदेकर,व इतर पदाधीकारी उपस्तित होते. सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे मनसेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 

Post a Comment

 
Top