Add

Add

0
              देवपूर तालुक्यात राबविण्यात आला नवा उपक्रम
                               "झाडे लावा झाडे जगवा" 

देवपूर (महेश्वर ):-"झाडे लावा झाडे जगवा" हा उपक्रम आज देवपूर शिव मंदिर परिसरात राबवण्यातआला,झाडे लावण्यासाठी खास मुंबईहून देवपूर मुंबई कमिटीचे कार्य अध्यक्ष-सूर्यकांत पवार,सेक्रेटरी-राजेंद्र महाडिक व त्यांचे सहकारी ,युवा कॉंग्रेस अध्यक्ष पोलादपूर तालुका -प्रवीण महाडिक,सुरेश सकपाळ,गावचे पोलीस पाटील-नितेश साळवी,महादेव शिंदे,सिद्धेश महाडिक,अनिल साळवी,चंद्रकांत शिंदे,बाबराम चव्हाण,सुहास पवार,रमेश पवार,राजेश महाडिक,दिनेश महाडिक,संजय गांधी व ईतर गावकरी मंडळी ,तरुण वर्ग यांनी मिळून काल वृक्षारोपण करून सुट्टीचा दिवस साजरी केला,तसेच मागच्या आठवड्या मध्ये ग्रामस्थ मंडळ पुणे यांनी देखील  शिव मंदिर परिसरात झाडे लावली तरी या सर्वांचे ग्रामस्थ मंडळ देवपूर कडून हार्दिक अभिनंदन .करण्यात आले .

Post a Comment

 
Top