Add

Add

0
           क्षणभर विश्रांती या सामाजिक संस्थेतर्फे आदीवासी 
               वसतिग्रुहास जीवनावश्यक वस्तुंच वाटप.


मुरबाड( शैलेश सणस / गुरुनाथ तिरपणकर):-  क्षणभर विश्रांती ग्रुप,या सामाजिक संस्थेतर्फे नुकताच गाव धसई तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथील आलेली रोड वर असलेल्या डॉ. घोलप सर यांच्या ' एकलव्य आदिवासी वस्ती गृह, तेथील विद्यार्थ्यांना जेवण साठी लागणाऱ्या साहित्याची मदत केली, ज्या मध्ये तांदूळ, कडधान्ये, साखर, मीठ, मसाले, तेल,  कांदे, बिस्कीट, तसेच साबण, खोबरेल तेल इत्यादी वस्तू होत्या...
प्रसाद पवार , दीपिका पवार, सुधीर सकपाळ, मनोज धोत्रे, प्रमोद भोसले, मकरंद परब, अपर्णा परब, दिनेश परब, कासुरडे काकी, सरिता राऊत, हर्षला परब, साक्षी कदम, नेत्राली माने, स्नेहा कांबळे, पूजा आवताडे हे कार्यकर्ते ह्या कार्यक्रमाला उपस्तीत होते
या मदतीतून नक्कीच त्या आश्रमाला थोडा फार हातभार लागावा या सेवा भावनेने ज्या ज्या सदस्यांनी मदत केली त्या सर्व सदस्यांचे क्षणभर विश्रांती ग्रुप तर्फे मनपूर्वक आभार..
आणि तुम्ही पुढे येऊन हे कार्य केलात त्या बद्दल सुद्धा आपले खूप आभार..
सर्व सदस्यांच्या समजूतदार पणा आणि सेवा भावनेने हा आपला उपक्रम खूप छान झाला, अशीच साथ देत राहा, आपल्याला आणखी उपक्रम घ्यायचे आहेत
आपल्याला अाळखी असेच सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत,असे संस्थेच्या पदाधिका-यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top