Add

Add

0

भारताच्या औद्योगिक विकासामध्ये पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान ... 
संजय  (बाळाभेगडे,कामगार  राज्यमंत्री 

पुणे (प्रतिनिधी) :- नॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ पेर्सोनेल  मॅनेजमेंट(एनआयपीएमच्या पुणे विभागाच्या वतीने मराठा चेंबर्स  ऑफ कॉमर्सच्या सभागृहातआयोजित  करण्यात आलेल्या  मनुष्यबळ  व्यवस्थापकांशी  परिसंवाद  कार्यक्रमात बोलताना  राज्याचे कामगार राज्यमंत्री  संजय (बाळाभेगडे  म्हणाले कि,भारताच्या एकूण  औद्योगिक विकासात  पुणे  जिल्ह्याचे  भरीव योगदान  असून  जिल्ह्यात औद्योगिकशांतता  नांदण्याच्या दृष्टीने  कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून  आपण योग्य ती जबाबदारी  पारपाडू   कोणत्याही प्रसंगाला  किंवा औद्योगिक क्षेत्राला  अडचण  येऊ नये यासाठी खंबीरपणे  उद्योगक्षेत्रासोबत उभे असल्याचे आश्वासन  दिलेतसेच मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या विविध  तक्रारी  अडचणी  यावेळी त्यांनी समजून घेतल्या  त्यावरशासन दरबारी सर्व प्रकारांचा सखोल  अभ्यास करून त्याचे निराकरण करण्यात येईल असेसांगितलेकारखाना  कायद्यातील जाचक तरतुदींबद्दल  मनुष्यबळ  व्यवस्थापकांनी उपस्थित  केलेल्या प्रश्नांवर  त्यांनी सकारात्मक चर्चा केली.  
याप्रसंगी  पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवारपुणे जिल्ह्याचेकामगार उप आयुक्त  विकास पनवेलकरएनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष  विश्वेश कुलकर्णीएनआयपीएम पुणे विभागाचे उपाध्यक्ष  कॅप्टन डॉसीएमचितळेलेबर  लॉप्रॅक्टिशनर्स  असोसिएशनचे अध्यक्ष ऍडआदित्य  जोशीव्हायब्रंट  एच आर चे अध्यक्ष शंकर  साळुंखेओएचआर चे प्रशांत  इथापे  आदी  उपस्थित  होतेयावेळी बोलताना एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी यांनी सांगितले कि,मनुष्यबळ  व्यवस्थापकांना  राष्ट्रीय दर्जा  प्राप्त होण्यासाठी  एनआयपीएमच्यावतीने  एकचळवळ  उभी राहत असून यात  सर्वांनी  सहभागी  होण्याचे त्यांनी  आवाहनकेले.औद्योगिक क्षेत्रात पुणे जिल्हा देशात अव्वल  असून या  जिल्ह्यातील राजकीयनेतृत्वाकडे  कामगार  राज्यमंत्रीपदाची  जबाबदारी आल्याने या भागातील  औद्योगिकक्षेत्रातील  समस्याप्रश्न  लवकर निकाली निघतीलतसेच  जिल्ह्यात औद्योगिक शांततानिर्माण होईल असा विश्वास  त्यांनी व्यक्त केलायावेळी संजय (बाळा ) भेगडे यांचा कामगार राज्यमंत्रीपदी नियुक्ती  झाल्याबद्दल पुणेरीपगडीउपरणे  स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाकार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या  कार्यकारी  समिती  सदस्य  हेमांगी  धोकटेयांनी आभार प्रदर्शन एनआयपीएमचे  सचिव नरेंद्र  पाटील यांनी केलेतर सूत्रसंचालनयोगेश  रांगणेकर यांनी केलेया कार्यक्रमाला  पुणे जिल्ह्यातील विविध  औद्योगिककंपन्यांचे  मनुष्यबळ  व्यवस्थापक  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते

Post a Comment

 
Top