Add

Add

0
                                       घोटवडे येथे घंटागाडीचे  लोकार्पण  
             भा .ज .पा .ग्रामीम आध्यक्ष गणेश भेगडे .मा .आमदार शरद ढ्माले यांचे मार्गदर्शन                   
 घोटवडे (प्रतिनिधी).:-.मुळशी तालुक्यातील घाटावडे  येथे पुण्याचे खासदार व माजी पालकमंत्री गिरीश  बापट यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत घोटवडे यांच्या घनकचरा व्यवस्थापनांसाठी घंटागाडी चे लोकार्पण भा .ज.पा .ग्रामीणचे  नूतन  जिल्हा आध्यक्ष गणेश भेगडे ,पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी आनासपुरे व मुळशी हवेली चे मा .आमदार शरद ढमाले यांच्या हस्ते झाले .तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून भेगडेवाडी .देवकर वाडी .मातेरेवाडी .येथील  आंतरगत रस्त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले व सौरदिवे बसविण्यात आले .यावेळी सरपंच रजनीकांत धुमाळ व ग्रामविकास आधीकारी राजाराम काशीलकर यानी प्रास्ताविक केले
  माजी आमदार शरद ढमाले म्हणाले,'पूर्वी निधीची मागणी मध्यस्था मार्फत लोकप्रतिनिधीकडे जावे लागे परंतु आता परिस्थिती बदलली निधीची रक्कम वाढली असून लोकप्रतिनिधी व आधीकारी निधी वापर कर ण्यास कार्यकर्त्यांना प्रव्रुत्त  करतात .
  भा.ज.पा.जिल्हा आध्य्क्ष गणेश भेगडे यानी आपल्या आध्यक्षिय भाषणात सांगितले,'परिसरात उद्योग व्यवसाय वाढले आसूण नागरीकीकरण झपाट्याने वाढत आहे .त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे .त्यामुळे स्वच्छता राखणे हा एक उपक्रम आहे .गावे शहरे .नगरे स्वच्छ ठेवण्याच्या स्पर्धा सुरू आहे .भारतात इण्दौर शहर स्वच्छ आसूण तीन वर्षे पुरस्कार मिळाला त्या ठिकाणी आभ्यासदौरे काढून स्वच्छतेचे काम कशाप्रकारे केले त्याचा आभ्यास करणे जरूरीचे आहे .इंदौरचे आणूकरण करून स्वच्छतेचा भारतात तिसरा क्रमांक लोणावळा नगरपरीषदेने मिळविला व लोणावळा स्वच्छ ठेवला.सदर घंटागाडीचा योग्य वापर करून लोकाना स्वच्छतेची जण जाग्रुती करून गाव स्वच्छ ठेवणे .जरूर आहे .यावेळी नियोजन मंडळ सदस्य आविनाश बवरे,सरचिटणीस बाबासाहेब साखरे,.बाबासाहेब बुचडे,तळेगाव नगरसदस्य अरुण भेगडे ,सरचिटणीस दत्तात्रय जाधव ,नामदेव चौधरी ,पुणे संघटन  सरचिटणीस सचिन सदावर्ते ,वकील धर्मराज खांडरे,मुळशी भा .ज.पा .आध्य्क्ष विनायक ठोबरे .भा.ज पा माजी तालुका आध्य्क्ष आशौक  साठे .मारुती कूर्पे .तानाजी हूलावले,गोरख दगडे,कैलास जाधव .मान्यवर हजर होते.
  यावेळी घोटावडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कौसल्या भेगडे ,ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भेगडे .कांचन धुमाळ,जयश्री देवकर ,भा .ज.पा .उपाध्यक्ष नीता भेगडे ,विजय मातेरे,चंद्रकांत गोडाबे .हरिभाऊ साठे .रामदास भेगडे .सुदाम  भेगडे .व ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते सूत्रसंचलन साहेबराव भेगडे तर आभार भेगडे यानी केले कार्यक्रमाचे आयोजन भा .ज.पा.कार्यकर्ते रामचंद्र देवकर यानी केले

Post a Comment

 
Top